एकूण 754 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई सेलतर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०१९’मध्ये सहभागी होऊ शकता. ‘स्वप्नं साकार करा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव येत्या शनिवारी (ता. २३...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत. वातावरणातील प्रभारीत कणांचा अभ्यास आणि उपग्रहाची भ्रमणकक्षा बदलण्यासाठी सौर पंखांचा वापर या संशोधनाचा वापर सीसॅट-२ मध्ये केला जाणार आहे, अशी...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या (पदवी) दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी असलेला २० टक्के जागांचा कोटा कमी करून १० टक्के केल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. ग्रामीण भागातील अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयेदेखील चालायला...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदार निधीतून जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागामार्फत दौंड तालुक्‍यात करण्यात आलेली बंधाऱ्यांची तीनही कामे निकृष्ट असल्याचा निष्कर्ष पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) दर्जा तपासणी समितीने काढला आहे....
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
फेब्रुवारी 06, 2019
लातूर : राज्य सरकारने समांत्तर आरक्षणाबाबत काढलेल्या एका शुद्धीपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोलांटउड्या घेण्यास सुरवात केली. त्यामुळे मागील काळात विविध पदांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर बेशुद्ध पडण्याची वेळ आली आहे. पुढील तारखेचा निर्णय मागील परीक्षांना लागू करून आयोगाकडून...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - राज्य सरकार केवळ कागदी घोडे नाचवत, शिक्षक भरतीचे गाजर दाखवत आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार हताश झाले आहेत. परिणामी, मुलांना शिकविण्यासाठी इच्छुक असणारे हात रोजंदारी करू लागले आहेत. शिक्षक म्हणून नोकरी मिळून स्वतःच्या पायांवर उभे राहिल्याशिवाय लग्न कसे करायचे, अशा...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी असलेला २० टक्के जागांचा कोटा पूर्णपणे बंद करण्याची मागणी राज्य सरकार आणि अभियांत्रिकी महाविद्यालये चालविणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांनी केली होती. मात्र, हा कोटा पूर्णपणे...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता. या...
फेब्रुवारी 02, 2019
पुणे - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागत असताना या संस्थांमधील प्रवेशक्षमता निम्म्याने तोकडी पडत आहे. या जागा आता खासगी आयटीआयच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्यभरात सरकारी आणि खासगी आयटीआयच्या एकूण दोन लाख जागा आहेत....
फेब्रुवारी 02, 2019
पिंपरी - शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली हेरिटेज समिती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंचे सर्वेक्षण होणार आहे. ...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील चर्चासत्रात बहुचर्चित...
जानेवारी 31, 2019
मुंबई : माहिम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे...
जानेवारी 31, 2019
पुणे - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या (पदवी) दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी असलेला २० टक्के जागांचा कोटा १० टक्के केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या सुमारे साडेदहा हजार जागा कमी झाल्या आहेत. जागा रिक्त राहात असल्याचे कारण देत हा...
जानेवारी 23, 2019
औरंगबाद - अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले, पीएच.डी.धारक आणि उच्चशिक्षित तरुण घाटी रुग्णालयात चक्क चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत असल्याची बाब समोर आली आहे. श्रमाला प्रतिष्ठा आहे; परंतु ज्ञानाला नव्हे, असाच काहीसा प्रकार येथे असून रोजगाराची समस्या आणि सरकारी नोकरी म्हणून चक्क सफाईकाम करण्याची...
जानेवारी 09, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता (गट ब) या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमाधारकांबरोबर अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अभियांत्रिकीच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी...