एकूण 19 परिणाम
January 19, 2021
 मुंबई - तांडव मालिका प्रदर्शित झाली त्यानंतर ज्याप्रकारे वादाला सुरुवात झाली तो वाद टोकाला जाऊन पोहचला आहे. गेल्य़ा आठवडाभरापासून त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारे टीका त्या मालिकेवर होऊ लागली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी तांडववर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या आमदार आणि काही वरिष्ठ...
December 27, 2020
मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांचा ऑनलाईनमध्ये प्रारंभ न्याय क्षेत्रात यंदा महत्त्वाचा ठरला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया आणि अनधिकृत बांधकाम अशा मुद्द्यांवर राज्य सरकारसह बड्या व्यक्तींना न्यायालयाने दणका दिला.  कोव्हिडमुळे सर्वच...
December 08, 2020
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील दडपणे, हा विषय गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेत आहे आणि न्यायालयातही वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमांतून तो न्यायालयाच्या चावडीवरही गेला आहे. विशेषतः राजकीय मते मोकळेपणाने व्यक्त करता येणार की नाही, हा प्रश्‍न ऐरणीवर आला...
December 06, 2020
मुंबई - काही झालं तरी एखाद्या कलाकृतीला नावं ठेवायचीच अशी मानसिकता तयार केली असल्यास त्यातून हाती निराशाच येते. त्या कलाकृतीला हवा असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तथाकथित ठेकेदारांच्या हातात असल्याने शेवटी ती कलाकृती खेळणं होऊन जाते. अशावेळी त्यातील सकस आशय मारला जाऊन निव्वळ...
December 02, 2020
मुंबई : ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक सरकारविरोधी ट्विटवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केला. मुख्यमंत्र्यांविरोधात ट्विट करणाऱ्या महिलेच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.  हेही वाचा - जलयुक्त शिवार चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल;...
November 26, 2020
कोल्हापूर :  घटनेच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ ला मसुदा समिती स्थापन झाली. तिने तयार केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबरला घटना समितीने स्वीकारला. हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य लक्षात घेऊन सध्या ज्वलंत बनलेल्या ...
November 26, 2020
घटनेच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ला मसुदा समिती स्थापन झाली. तिने तयार केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबरला घटना समितीने स्वीकारला. हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य लक्षात घेऊन सध्या ज्वलंत बनलेल्या अभिव्यक्ती...
November 12, 2020
पुणे : सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्‌विटमुळे स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कामराविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला चालविण्यास ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल परवानगी दिली आहे. - 'जयंतराव, आधी फुकटात जे मिळालंय ते पचवा'; ...
November 10, 2020
मुंबई ः समाजमाध्यमांवर मते मांडणाऱ्यांना पोलिसांमार्फत त्रास देण्याचे प्रकार थांबविण्यासाठी राज्यपालांनी तज्ञांची समिती नेमून त्यांचा अहवाल मागवावा, अशी मागणी आज भाजप नेत्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली.  दिवाळीच्या तोंडावर अंबरनाथमध्ये पाणीबाणी? चिखलोली धरणातून पाणीपुरवठा...
November 08, 2020
सध्या अमेरिकेतील मीडियाबाबत जगभर चर्चा आहे. अमेरिकेतील मीडिया कशा रीतीने खोटं बोलणाऱ्या आपल्या देशाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या आता माजी अध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण दाखवायला नकार देतो, याचीच सध्या जगभर चर्चा आहे. घडले असे की, ट्रम्प हे काही प्रातांमध्ये पिछाडीवर जाताच खोटं बोलू लागले....
November 07, 2020
नागपूर : सध्या भाजप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मागे लागलेला आहे. यशोमती ठाकूर यांना एका जुन्या प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालय शिक्षा काय सुनावली आणि हे कामी लागले. चिक्की घोटाळ्यापासून ते उंदरांनी कुरतडलेल्या मंत्रालयातील फाईल्सपर्यंतच्या सर्व प्रकरणांना क्लिन चिट...
November 05, 2020
नगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावर आडून भाष्य केलं आहे. कालपासून अर्णब गोस्वामीच्या प्रकरणावर भाजपने थयथयाट सुरू केला आहे. त्यांनाही रोहित पवार यांनी पटकारलं आहे. अर्णब गोस्वामी यांनी नाईक या वास्तूविशारदाचे पैसे थकवले होते. त्यामुळेच त्यांनी...
October 30, 2020
नवी दिल्ली : हेट स्पीचेस आणि फेक न्यूज पसरवण्यासंबंधी थेट फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍप आणि इन्स्टाग्रामला जबाबदार धरलं जावं तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना निंयत्रित करण्यासाठी कायदे बनवण्याबाबत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  ही जनहित याचिका ऍड. विनित जिंदाल यांनी ऍड. राज किशोर...
October 09, 2020
‘गुंतागुंतीचे विषय पूर्णपणे समजून घ्यायचा त्रास आपल्याला नको असतो आणि म्हणून आपण आपली आवडती व्यक्ती जी भूमिका घेते तीच बरोबर आहेस असं गृहीत धरतो आणि आपलं मत बनवतो,’ हा हेलो इफेक्ट आपण मागच्या वेळी समजून घेतला. याहीपेक्षा महत्त्वाचा एक बायस आहे. सन १९५०च्या दशकातली गोष्ट. प्रिन्स्टन आणि डार्थमथ या...
October 06, 2020
लातूर : ‘‘भाषा हे जीवनाचे मूलभूत अंग आणि अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. भाषेवर जितके प्रेम अधिक असेल तितकी ती बहरते. तिची काळजी घ्यायला हवी. भाषेबद्दल आपल्याला भयंकर अभिमान असतो’’, कोणी आपल्या भाषेबद्दल बोललं तर आपण लगेच फणा काढतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला लगेच...
September 23, 2020
औरंगाबाद : गेल्या चोवीस तासात सोशल मिडियावर नवीन 'ट्रेंड' सुरु झाला आहे. त्या ट्रेंडचे नाव आपल्या सर्वांना अर्थातच माहित आहे. ते म्हणजे (#Couple challenge) 'हॅशटॅग कपल चॅलेंज'. फेसबुक ओपन केले तर प्रत्येकाच्या फेसबुक अकाउंटवर हॅशटॅग कपल चॅलेज असे लिहून (पती-पत्नी) जोडीसमवेत फोटो शेअर केलेला दिसेल....
September 16, 2020
नाशिक : खासदार नवनीत राणा या कंगणा राणावत आणि मदन शर्मा यांना महाराष्ट्र सरकारकडून अन्यायकारक वागणूक देत आहे, अशा वल्गना दिल्लीत बसून करीत आहेत. खासदार राणा, आपण महाराष्ट्रातून निवडून गेला आहात हे लक्षात असू द्या. असे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नाशिकच्या अध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे. ...
September 15, 2020
नवी दिल्ली - लोकांनी त्यांची मते व्यक्त करू नयेत म्हणून केंद्र सरकार हे निर्दयपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटत असून त्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा देखील वापर केला जात असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.बी. लोकूर यांनी मांडले. आता कुणी केंद्र सरकारवर टीका केली...
September 14, 2020
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अवमानाप्रकरणी (Contempt Of Court) दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी शिक्षेचा १ रुपया दंड सोमवारी न्यायालयाच्या रजेस्ट्रीमध्ये भरला. असे असले तरी भूषण न्यायालयाविरोधातील आपला आक्रमकपणा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे....