एकूण 12 परिणाम
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नेताजींच्या 122व्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  लाल किल्ल्यात झालेल्या समारंभात याद-ए-जालियानवाला संग्रहालय आणि दृश्‍यकला...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई- मारिजुआना (गांजा) या अमली पदार्थाची लागवड, व्यापार या सर्व बाबी वैध कराव्यात, त्यातून सरकारच्या महसुलात वाढ होईल, असे खळबळजनक ट्‌विट अभिनेता उदय चोप्राने केले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी गांजाचा व्यापार, सेवन अवैध आहे याची जाणीव ठेवा, अशी समज ट्‌विटवरून चोप्राला समज दिली आहे.   I feel India...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे', अशी माहिती त्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मंगळवारी दिली.   It seems like my...
जून 02, 2018
पुणे - अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील सुपरस्टार्स इलेव्हन आणि पुण्याच्या खेळाडूंचा ‘व्हीटीपी इलेव्हन’ यांच्यातला ‘सकाळ सुपरस्टार कप फुटबॉल’ सामना शनिवारी (ता. २) सायंकाळी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. अभिषेक ...
डिसेंबर 20, 2017
मुंबई - मध्यंतरी "रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने कायम चर्चेत असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आणखी चर्चेत आणले आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. त्यातून बच्चन कुटुंबीयांना मोठा फायदा झाला...
सप्टेंबर 14, 2017
स्वदेशी "होम पीच'वर भाषणबाजी करताना कायम अपयशी ठरलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया येथील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चौकार-षटकारांची तुफानी आतषबाजी केली! राहुल यांच्या या संवादातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी आक्रमक पद्धतीने केलेले...
सप्टेंबर 14, 2017
टु, धी हॉनरेबल मम्मामॅडम, 10, जनपथ, न्यू डेल्ही. (इफ नॉट डिलिव्हर्ड प्लीज रिटर्न टु : 12, तुघलक रो, न्यू डेल्ही.) विषय : अर्जंट डिअर मम्मामॅडम, सा. न. अमेरिकेच्या बर्कली विद्यापीठात सुखरूप पोचलो. मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली. तेथील वृत्तांत कळवण्यासाठी हे पत्र लिहीत...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीच्या गणपतीचे दर्शन घेतले. यंदा या गणपती मंडळाचे 125 वे वर्ष आहे. यानिमित्त मुंबईतील सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील विविध उच्च पदस्थ मोठ्या प्रमाणावर या मंडळास भेट देत आहेत.  काल...
एप्रिल 21, 2017
बॉलीवूडमधील सगळ्यात हॅप्पनिंग जोडी असलेल्या ऐश्‍वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस नुकताच झाला; मात्र ऐश्‍वर्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे या दोघांनी वाढदिवस साजरा केला नाही; पण अभिषेकने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...
मार्च 02, 2017
रियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत "ढाही अक्षर प्रेम के', "कुछ ना कहो', "गुरू', "रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते...
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा...
जानेवारी 16, 2017
लग्न झाले की ऍनिवर्सरी, मग प्रपोज केले त्याची ऍनिवर्सरी, अशा अनेक ऍनिवर्सरी सेलिब्रेट केल्या जातात. ऐश्‍वर्या आणि अभिषेक बच्चन हेही असे दिवस सेलिब्रेट करतात. ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही बी टाऊनमधली सगळ्यात हॅप्पनिंग जोडी....