एकूण 82 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंतच्या एकोणीसपैकी केवळ सहा...
फेब्रुवारी 01, 2019
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. गत निवडणुकीतील अनुभव पाहता यंदा सोलापुरातून पुन्हा कॉंग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे.  लोकसभा निवडणुकीचा...
जानेवारी 23, 2019
सोलापूर : भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या सोलापुरातील हालचाली पाहता, त्यांना उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग असेच म्हणावे लागेल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास...
नोव्हेंबर 30, 2018
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी पक्षनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपत उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे.  लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची चर्चा...
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा वर्धापन दिन सोमवारी (ता. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरवासीयांनी "सकाळ'ला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. ...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा...
नोव्हेंबर 18, 2018
मोहोळ  : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल अशा आवास, उज्वला  गॅस, पीकविमा अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत . याचा प्रत्यक्ष लाभही तळागाळातील नागरीकांना मिळत आहे . महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अशाच पद्धतीने चांगल्या योजना राबविल्या आहेत...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...
नोव्हेंबर 11, 2018
सोलापूर- गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसला आहे, हे कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही  काही धुरिणांचे मत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 05, 2018
सोलापूर : खासदार अमर साबळे यांनी मागील आठवड्यात सोलापुरात तीन दिवसीय शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनापूर्वी केलेल्या जाहिरातीत त्यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. एवढेच नाही तर एका मंत्र्यांना उद्‌घाटनाला तर...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री...
सप्टेंबर 25, 2018
सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन येथे शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन आयोजित केले आहे.  हेरिटेज गार्डन येथे 26 सप्टेंबरला सकाळी दहा...
सप्टेंबर 20, 2018
पिंपरी - राज्याचे दिवंगत मंत्री पाडुंरग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनाच संधी मिळावी म्हणून शहर भाजपच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा-विधानसभेची राजकीय समीकरणे विचारात घेऊन भाजपचा एक...
सप्टेंबर 17, 2018
सोलापूर : जिल्ह्याला देशमुखांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याचबरोबर सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व भाजपचे खासदार शरद बनसोडे हे करतात. पण, खासदार अमर साबळे आगामी लोकसभा निवडणूक सोलापुरातून लढण्याची चर्चाही सध्या सुरू आहे. याला पुष्टी देणाऱ्या गोष्टी घडत आहेत....
सप्टेंबर 09, 2018
सोलापूर : प्रत्येक भारतीयांना 15 लाख रुपये देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेच नाहीत, असा खुलासा खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात केला. मात्र, प्रत्येक भारतीयाला 15 लाख मिळतील इतका परदेशात काळा पैसा आहे, असे मोदी म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधक जनतेत संभ्रम...
सप्टेंबर 09, 2018
मोहोळ : मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पदाधिकारी, शक्ती प्रमुख व मतदान केंद्र प्रमुखांची आढावा बैठक मोहोळ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अमर साबळे, उमाताई खापरे (भारतीय जनता,पार्टी महिला प्रदेश सरचिटणीस ) सोलापूर...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन आज (ता. 1) बारामतीत झाले खरे मात्र खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर नमूद केले नाही व त्यांना या कार्यक्रमास बोलावले नाही या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आज निषेधाचा पवित्रा घेतला. राज्यसभेचे खासदार अमर साबळे...
ऑगस्ट 31, 2018
बारामती शहर - ग्रामीण जनतेला बँकीग सुविधा सुलभतेने मिळावी या उद्देशाने बारामतीत शनिवारपासून (ता. 1) पोस्ट पेमेंट बँक सुरु होत आहे. खासदार अमर साबळे व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत या बँकेचे उदघाटन होणार आहे.  पुणे विभागात बारामतीसह अहमदनगर, श्रीरामपूर,...