एकूण 5 परिणाम
October 19, 2020
नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वड्डेटीवार यांची काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन  नांदेड जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करणे, पीकविमा मंजूर करणे व पावसाने खराब झालेल्या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली....
October 18, 2020
नांदेड : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम हिरावून घेतला. मुग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता कापूस आणि ज्वारी हातची गेली. त्यामुळे अगोदरच कर्जाच्या व महागाईत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला अधीकच फटका बसला. धीर खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांना तात्काळ आर्थीक मदत मिळावी...
October 15, 2020
नांदेड : शहरातील वृत्तपत्र विक्रेते उन, पाऊस, वारा अशा तिन्ही ऋतूमध्ये उघड्यावर बसून काम करीत होते. याबाबत जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाने सतत पाठपुरावा केल्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातही काही मागण्या घेतल्या होत्या. आता मनपाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना विसावा उद्यानात जागा देण्यात आली आहे...
October 14, 2020
नांदेड : शेतकर्यांची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार  पुकारला असून गुरूवार (ता. 15) ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सभेच्या थेट प्रेक्षपणासाठी नांदेड येथे भव्य...
September 25, 2020
नांदेड - शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार ता. 24 सप्टेंबर रोजी महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली...