एकूण 116 परिणाम
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 12, 2019
सांगली - काँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन हे विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात सक्रीय झाली आहे. बेडग येथील पदयात्रेत हर्षवर्धन सहभागी झाले.  चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद...
एप्रिल 10, 2019
आटपाडी - विदर्भ अनुशेषच्या बाहेर जाऊन केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेतून कृष्णा खोरे महामंडळासाठी भरीव निधी आणला. त्यामुळे टेंभूसह उपसा सिंचन योजना सहा महिन्यात मार्गी लागेल. हे युतीचे सरकारच करू शकते, अशी भूमिका भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी मांडली.  शेटफळे येथील सिद्धनाथ मंदिरात नारळ...
एप्रिल 07, 2019
जिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्‍यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात  आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा पैरा यंदाच्या लोकसभेत चांगलाच चर्चेत आला...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जोडणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांच्यात काँग्रेस कमिटीत खलबते झाली. बैठकीत शाहूवाडीतील माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचा गट श्री. शेट्टी यांच्या मागे राहील, असा निर्णय घेण्यात आला. प्रचाराच्या धामधुमीतून श्री. आवाडे-...
मार्च 24, 2019
बिद्री - "मागच्या लोकसभेवेळी ज्यांची संगत केली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवले म्हणून त्यांच्या विरोधात यावेळी प्रचार करणार असुन अशा लुच्चा सरकारला यापुढे आपण सोडणार नाही, शेतकऱ्यांना मानसन्मान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, माझी लढाई अजून संपलेली नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला...
मार्च 18, 2019
माजलगाव - केंद्र, राज्याची सर्व सत्ता; आमदार, खासदार आणि इतर स्थानिक संस्था; तसेच अगदी दारू फॅक्‍टरीही घरातच असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. माजलगाव येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात मुंडे बोलत...
मार्च 04, 2019
मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय महाडिक यांच्या...
फेब्रुवारी 24, 2019
कडेगाव - येथील इनामदार वाड्यातील दोन कुटुंबांत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती वादाचे पर्यवसान जोरदार फिल्मी स्टाईल मारामारीत झाले. यात इम्तियाज ऊर्फ बाळूभई मुबारक शेख (वय ३४, रा. कडेगाव) व शाबाज ऊर्फ छोटू इस्माईल पठाण (रा. कऱ्हाड, जि. सातारा) हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी,...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले.  दरम्यान, यापैकी...
फेब्रुवारी 03, 2019
पन्हाळा - पन्हाळा तालुक्‍यातील निवृत्त ग्रामविकास अधिकारी वेखंडवाडीचे नामदेव कंदूरकर यांचा नुकताच बांधारी परिसरातर्फे माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सव झाला.  कार्यक्रमात विनय कोरे यांच्या समर्थकांनी घोषणा देत विधानसभेसाठीचा पुकारा दिला. अर्थात या कार्यक्रमात कोरेनी विधानसभेच्या...
जानेवारी 29, 2019
बारामती : साडेचार महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशी घरगुती उपचाराची अपुरी व अर्धवट माहिती मिळाल्याने मावशीने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. पण, गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. अन् त्या चिमुकलीची आयुष्याशी...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
जानेवारी 12, 2019
आटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती झेडपीचे...
जानेवारी 09, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम १४ दिवसांच्या कालमर्यादेत द्यावी. या कालावधीत ती न दिल्यास १५ टक्‍के व्याजासह द्यावी. जेणेकरून कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून मंगळवारी परिपत्रक जारी करण्यात आले....
जानेवारी 08, 2019
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यातील तरतुदीनुसार ऊस उत्पादकांना थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह द्यावी, असे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना परिपत्रक जारी करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी साखर आयुक्तालयात...
जानेवारी 04, 2019
माळेगाव (पुणे): कायद्यानुसार एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, गेटकेन ऊस बंद करून आडसाली ऊसाला प्राधान्य द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, चौकीदार चोर है, अशा घोषणा देत आज शेकडो आक्रमक सभासद राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याच्या सभागृह घुसले. परिणामी...
नोव्हेंबर 27, 2018
वणी (जि. यवतमाळ) : अटक वॉरंट तामिल करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून पसार झालेला आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यासाठी पेंढरी जंगलात तब्बल 300 पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ताफा आरोपीचा शोध घेत आहेत. मारेगाव तालुक्‍यातील हिवरी येथे अनिल लेतू मेश्राम याच्या घरी अटक वॉरंट...
नोव्हेंबर 27, 2018
कळस - इंदापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांसाठी व नव्याने लागवड केलेल्या झाडांना वनविभाग व शरयू फांऊडेशनतर्फे पाणी देण्याच्या उपक्रमाची  सुरवात कळस वनक्षेत्रातून आज अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आली. वनविभागाच्या पुढाकारातून व शरयू फांउडेशनच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे...
नोव्हेंबर 22, 2018
वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.    इंदापूर येथे आज (ता.21) ...