एकूण 773 परिणाम
डिसेंबर 12, 2018
अमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. डिसेंबरमध्येच या दोन जिल्ह्यांतील 14 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत...
डिसेंबर 11, 2018
अमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला...
डिसेंबर 10, 2018
अमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला...
डिसेंबर 07, 2018
आर्वी (वर्धा): येथील उमेश राधाकिसन अग्रवाल वय 52 राहणार मारवाडी पुरा बालाजी वार्ड यांचा मौजा जांब येथे अपघात झाला असता त्यांना अमरावती येथे दाखल केले मात्र तीन दिवस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश अग्रवाल यांच्या परिवाराने सामाजिक दायित्व जोपासून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
डिसेंबर 06, 2018
पुणे - आकराने मोठी, रंगाने नारंगी आणि चवीला गोड असलेल्या नागपुरी संत्र्यांची आवक वाढू लागली आहे. शहर उपनगरांसह गोवा, हुबळी व निपाणी भागातूनही या संत्र्याला सध्या मागणी वाढली आहे. प्रतवारीनुसार आठ ते नऊ डझनाच्या एका पेटीला ७०० ते ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
अमरावती : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता.5) डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला. या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रवास करीत...
डिसेंबर 02, 2018
माळीनगर- राज्यात चालू गळीत हंगामात 30 नोव्हेंबरअखेर 184.66 लाख टन उसाचे गाळप होऊन 180.52 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत 87 सहकारी व 73 खासगी मिळून 160 कारखाने चालू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील 33 कारखान्यांत 34...
डिसेंबर 01, 2018
नागपूर बोर्डाचा कारभार प्रभारीच्या भरोसे नागपूर : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा तीन महिन्यांवर आल्या आहेत. नागपूर विभागीय बोर्डाच्या अंतर्गत सहा जिल्ह्यांचा कारभार येतो. असे असतानाही नागपूर बोर्डामध्ये महत्त्वाच्या अशा अध्यक्षपदाचा कारभार हा प्रभारीच्या भरोसे...
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे...
नोव्हेंबर 30, 2018
पुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू महाराज यांच्या पालखीपुढे लोटांगण घालण्याची प्रथा भाविकांनी जोपासली आहे. कार्तिक वद्यअष्टमीला संत नाना गुरू महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी...
नोव्हेंबर 27, 2018
बुलडाणा : आधुनिक कला, मनोरंजनाच्या साधण्याची दिवसेंदिवस वाढत असलेली क्रेझ आणि मोबाईलच्या युगात बसल्या ठिकाणी वाटेल ते पाहावयास मिळणारी सुविधा पाहता, महाराष्ट्रातील बर्‍याच लोककला हद्दपार झाल्या आहे. त्यातीलच एक तमाशा ही लोककला आहे. परंतु, पोटाच्या खेळगीला भरण्यासाठी गावोगावी बिर्‍हाड घेऊन तमाशा...
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद - कामातील सचोटी आणि शुद्ध आचरणाला बगल देत पैशांची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महसूल व पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यंदादेखील राज्यात आघाडीवर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.  जानेवारी २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या काळातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...
नोव्हेंबर 17, 2018
नागपूर  - पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले आहेत. ...
नोव्हेंबर 17, 2018
अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत...
नोव्हेंबर 16, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची शिष्यवृत्ती...