एकूण 43 परिणाम
मार्च 26, 2019
लातूर : लातूर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा आज शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल झाला. जाहिर सभा, रॅलीतून हे शक्ती प्रदर्शन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जावून...
फेब्रुवारी 26, 2019
लातूर : चांगली माणसे सोबत घेऊन काम करण्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसेल तर संस्था, रुग्णालयच काय सरकारसुद्धा नीट चालू शकत नाही; पण डॉ. अशोक कुकडे यांना चांगल्या माणसांचे बळ मिळाले. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता आली, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी...
फेब्रुवारी 24, 2019
लातूर- दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम केले. नावलौकिक मिळवला. त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा बॅनर तयार केला होता. आता आमदार अमित देशमुख यांची जबाबदारी वाढली आहे. हा विकासाचा बॅनर घेवून मराठवाड्य़ाला त्याच उंचीवर नेण्याचे काम...
फेब्रुवारी 23, 2019
लातूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारलेले शिल्पकार एस. बी. परदेशी यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा पुतळा साकारला. पण ज्या लोकप्रिय नेत्याच्या हस्ते माझ्या अनेक पुतळ्यांचे अनावरण झाले. त्यांचाच पुतळा...
फेब्रुवारी 20, 2019
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या गाळेभाड वाढ तसेच तसेच मालमत्ता करातही भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय  महापालिकेने घेतला आहे. याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. 20) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा शहरातील व्यापारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार अमित...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे, नागपूरसह...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जोपर्यंत सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे दिवसा वीज देणे शक्‍य होणार नाही. सध्या दिवसा आणि रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. तसेच परभणी मंडळाचे एचव्हीडीएस योजनेचे काम करणारा...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
सप्टेंबर 10, 2018
लातूर - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे या दरवाढीत सामान्य नागरीक होरपळत आहे. गॅसच्या दरवाढीमुळे तर महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांना येथील उषाकिरण पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. पेट्रोल,...
सप्टेंबर 10, 2018
लातूर : केंद्रातील मोदी सरकारला पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षात पेट्रोल व डिझेलची भाव वाढवून कराच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या खिशावर 12 लाख कोटींचा डाका घातला आहे. या पैशाचे काय केले याचे मोदी सरकारने उत्तर देशातील जनतेला द्यावे अशी...
ऑगस्ट 22, 2018
लातूर- `ये अल्लाह केरळ में सैलबासे परेशान भाईयोंपर रहेम अता फर्मा...` अशी दुआ हजारो मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे मागितली. येथील ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. 22) बकरी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आला. जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट करीत ईदच्या...
ऑगस्ट 21, 2018
लातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने मागील 31 वर्षाच्या इतिहासात यंदाच्या गाळप...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार...
ऑगस्ट 10, 2018
लातूर : मुस्लिम आरक्षण, शिक्षण व संरक्षण या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) जेल भरो आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दूमदूमून सोडला. या आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते....
ऑगस्ट 09, 2018
लातूर - ‘‘आरक्षण देऊ, असे सांगून हे सरकार सत्तेत आले. इतकी वर्षे होऊनही यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून तर मराठा बांधवांचा रोष या आंदोलनातून व्यक्त होत आहे. तो समजून घेतला नाही तर या सरकारला येणाऱ्या निवडणूकीत मोठी किंमत मोजावी लागेल’’, असे मत आमदार अमित देशमुख...
ऑगस्ट 02, 2018
लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सध्या मराठा समाजातील आमदार खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून निषेध केला जात आहे. यात गुरुवारी (ता. 2) बाभळगाव येथील माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले....
जून 27, 2018
लातूर : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती. या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. खासगी क्लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असे आहेत. हे लातूरकरांसाठी चिंताजनक...
जून 22, 2018
मिरज - खडतर ट्रायटॉलॉन म्हणून प्रसिद्ध "आयर्नमॅन' जागतिक स्पर्धा कझाकिस्तान येथे यशस्वीरित्या पुर्ण करून मिरजेच्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमित देशमुख यांनी "आयर्नमॅन' सन्मान मिळवला. "आयर्नमॅन' प्राप्त डॉ. देशमुख मिरजेतील पहिली व्यक्ती आहेत.  आंतरराष्ट्रीय पातळीवर...
मे 04, 2018
बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले. येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराच्या...
मे 04, 2018
बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते म. ए. समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांना समिती काळे झेंडे...