एकूण 5688 परिणाम
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 25, 2019
नवी दिल्ली : 'प्रचारावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपवर विश्वास दाखवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन होत आहे. देशातील जनतेने पूर्ण आशेने मोदींवर विश्वास ठेवला. गुजरातमध्ये झालेल्या विकासानंतर देशातील जनतेने हे केले. जनतेने जो...
मे 25, 2019
नवी दिल्ली :  नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ससंदीय नेतेपदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. एनडीएतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निवडीला पाठिंबा दिला. लोकसभेतील सभागृहात या सर्व नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित ...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र मोदी' हा...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल (ता. 23) सायंकाळी जनतेसमोर विजयी मुद्रा दाखवत संवाद साधला. त्यानंतर आज (ता. 24) मोदींनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये 'आम्ही दोघं...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास...
मे 24, 2019
जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत घेण्याची चूक...