एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार...
ऑक्टोबर 16, 2019
दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज कंपनीने आपली आयकॉनिक स्कूटर ब्रँड 'चेतक'ला इलेक्ट्रिक अवतारामध्ये परत आणली आहे.  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलत असल्याची ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी (ता.17) दिली. मुंबईत मॉर्निंगस्टार गुंतवणूक परिषदेत ते बोलते होते. दोन दिवस चालणाऱ्या या...
जून 03, 2019
पुणे : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या “हरमन” या प्रकल्पामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन सन 2021 पर्यंत 25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार...
एप्रिल 05, 2019
मुंबई - अनुत्पादित कर्जांच्या वसुलीसंदर्भात प्रभावी तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच सुधारित नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी दिली. आरबीआयने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१८ मध्ये काढलेले एक परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, संविधानच्या कोणत्या...
जून 06, 2018
लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसा सत्तेतील अधिकाधिक वाट्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांच्यातील ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ टोकाला जाणार आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाच्या मागणीमुळे त्याचीच साक्ष मिळाली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाने गुरुवारी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही...
मार्च 22, 2018
पुणे - ग्रामीण भागातील महिलांसाठी सोलर चरखा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारा आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यात सोलर चरख्याच्या माध्यमातून रोजगाराचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याची माहिती मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली. केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री...
जानेवारी 28, 2018
मुंबई - मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गासाठी राष्ट्रियीकृत बॅंका आठ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी ६० टक्‍के जमीन सहमतीचे नवे तत्व अंगीकारून अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारतातील...
नोव्हेंबर 12, 2017
नोएडा : पुढील तीन ते चार वर्षांत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कालबाह्य ठरून नागरिक आर्थिक व्यवहारांसाठी मोबाईल फोनचा अधिकाधिक वापर करू लागतील, असा अंदाज नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज व्यक्त केला. येथील एका विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान...
ऑक्टोबर 08, 2017
तुम्ही त्याला अमिताभऐवजी ‘बच्चन’ म्हटलंत, की तुम्ही त्याचे फॅन आहात हे कळतं. त्याचा अभिनय म्हणजे आदर्शच. त्याच्या अभिनयाचा मी अभ्यास करत गेलो, तसा अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अमिताभचे काही चित्रपट पुनःपुन्हा पाहताना नव्या गोष्टी समजतात. ‘दीवार’सारखा चित्रपट तर शंभरच्या पुढं आपण किती वेळा पाहिला हे...
ऑगस्ट 01, 2017
पंधरा ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोग रद्द करण्याची घोषणा केली. अपेक्षा अशी होती की त्याची जागा घेणारा निती आयोग सरकारला आर्थिक धोरणाबाबत अचूक दिशादर्शन करू शकेल. मात्र सरकारला योग्य सल्ला देण्याबाबत आयोगाच्या काही अडचणी आहेत असे...
जून 12, 2017
नवी दिल्ली: येत्या काळात ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे प्रत्यक्ष बँकांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असे भाकीत नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे. "येत्या पाच सहा वर्षांमध्ये प्रत्यक्ष बँका पुर्णपणे नाहीशा होतील असे मला वाटते. लोकांच्या...
एप्रिल 13, 2017
  महामार्गावर दारूबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राज्यांच्या महसुलात घट, अन्नपुरवठा उद्योग व पर्यटन उद्योगाच्या उत्पन्नात घट, बेरोजगारीत वाढ, तसेच राज्यांच्या विकास खर्चात घट आदी परिणाम होणार आहेत. त्यामुळे या आदेशाचा त्रयस्थ पद्धतीने विचार होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व राज्य...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सुशासन दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या 'लेस कॅश' मोहिमेसाठीच्या महत्त्वाकांक्षी 'भाग्यवान ग्राहक' आणि 'डिजी धन व्यापारी योजनां'ना आज सुरवात झाली. येत्या शंभर दिवसांत शंभर शहरांमध्ये डिजिटल मेळाव्यांमार्फत या योजना...