एकूण 603 परिणाम
मे 22, 2019
"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण. "एक्‍झिट पोल' आणि ऐश्‍वर्या रॉय हिचे वैयक्तिक...
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम काम केलंय...
मे 21, 2019
नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची जाडी गरजेपेक्षा जास्त असून, ते रात्रीही थंड होत नसल्याने शहरवासी होरपळत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. इमारतीला काचा लावण्याची फॅशन "बुमरॅंग'...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 20, 2019
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज लोकसभा व आपले वैयक्तिक आयुष्य यावर भाष्य करत एक धक्कादायक ट्विट केले आहे. विवेकने एक फोटो कोलाज शेअर केला आहे, त्यात तो स्वतः, ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन व आराध्या असे सर्व आहेत. या फोटोला एक हटके कॅप्शन देत विवेकने हो फोटो शेअर केलाय. Haha...
मे 20, 2019
कान्स : कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणलं की, पहिली डोळ्यासमोर येते ती ऐश्वर्या! कान्स सुरू झाल्यापासून, ती कधी रेड कार्पेटवर अवतरणार आणि तिचा लूक कसा असणार याकडे तमाम जगाचे लक्ष लागलेले असते. त्याप्रमाणे काल ऐश्वर्या राय-बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर आली आणि सुरू झाला, तो कॅमेराचा...
मे 17, 2019
पुणे - शनिवार पेठेतील एका इमारतीमधील औषधी उत्पादने व वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता आग लागली. आगीच्या धुरामुळे घाबरलेल्या २५ रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात बंबांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून या नागरिकांची सुटका केली. ही...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 13, 2019
"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश: हजारो नामवंत आणि...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या...
मे 09, 2019
नवी दिल्ली: राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. नवी...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 28, 2019
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'केसरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. आता अक्षय कियारा सोबत करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  हा चित्रपट 2011 ला आलेल्या हॉरर कॉमेडी 'कंचना' या चित्रपटाचा...
एप्रिल 28, 2019
कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडं...
एप्रिल 16, 2019
पुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिला.  अमोल संपत वाखारे (वय 27, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी...
एप्रिल 15, 2019
बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.       तेव्हापासून ते...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...