एकूण 216 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी दानशूरपणा दाखवत पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या प्रत्येक कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच चित्रपटाच भूमिका करताना दिसतील तर चित्रपट निर्मात्याची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे. अमिताभ बच्चन...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरचा पत्ता गुगलवर शोधून एका चाहत्याने मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री अक्षय कुमारच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंकित गोस्वामी (वय 20) असे त्याचे नाव आहे. अंकित हा हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील दतौली गावचा रहिवासी आहे. अक्षय...
जानेवारी 30, 2019
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन व अभिनेत्री रेखा यांची जोडी 36 वर्षांपूर्वी सिलसिला या चित्रपटापासून विशेष चर्चेत आली. अमिताभ बच्चन व रेखा समोरासमोर आले की प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी काळजीही घेतली जाते. एका...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात...
जानेवारी 25, 2019
सन 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा पुकारला होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ती एकाकी लढली होती. ब्रिटिशांनी येथील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झाशीच्या राणीने "मेरी झांसी नही दुंगी' असे स्त्फुर्तीदायक विधान करून इग्रंजांना ठणकावून सांगितले होते....
जानेवारी 08, 2019
धुळे - नागपूर येथील विदर्भ कार्टुनिस्ट असोसिएशनतर्फे नुकतेच नागपूर येथे ‘बिग-बी @ ७६’ या विषयावर अर्कचित्र व व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात धुळ्याचे व्यंगचित्रकार भटू बागले यांच्या कलाकृतींचाही समावेश होता. बागले यांच्या कलेचे अमिताभ बच्चन यांनी...
जानेवारी 07, 2019
नागपूर - अभियनाचा शहनशहा असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यावर ७० व्यंग्यचित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन शाळेत लावले होते. त्या प्रदर्शनात अवघ्या ११ वर्षांची चिमुकली साची सुनील अरमरकर व्यंग्यचित्रकार होती. साऱ्यांप्रमाणेच तिनेही आपल्या जादुई बोटातून साकारलेले...
जानेवारी 05, 2019
नागपूर : ज्यांना पाहताच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात असे महानायक अमिताभ यांना व्यंग्यचित्रांचा आनंद घेताना पाहण्याचे भाग्य नागपूरच्या व्यंग्यचित्रकारांना मिळाले. यावेळी महानायकाकडून पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने ही भेट कायम त्यांच्या स्मरणात राहणार आहे.  "बिग बी' "झुंड' या चित्रपटाच्या...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते व संवाद लेखक कादर खान यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले आहे. मात्र ही अफवा असून, निधनाबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. आपले वडील आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा खुलासा कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी केला आहे. कादर खान यांना गंभीर आजार झाल्याच्या बातम्याही...
डिसेंबर 29, 2018
नागूपर : महानायक अमिताभ बच्चन यांनी एका निवांत क्षणाचे छायाचित्र आपल्या ब्लॉगवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रात अमिताभ निवांत दिसत असले तरीही त्यांची एक झलक बघण्यासाठी महाराजबाग चौकात डेरा टाकून बसलेल्या चाहत्यांना आवरताना पोलिसांची आणि बाउन्सर्सची दमछाक होत...
डिसेंबर 28, 2018
नागूपर : महानायक अमिताभ बच्चन यांनी एका निवांत क्षणाचे छायाचित्र आपल्या ब्लॉगवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रात अमिताभ निवांत दिसत असले तरीही त्यांची एक झलक बघण्यासाठी महाराजबाग चौकात डेरा टाकून बसलेल्या चाहत्यांना आवरताना पोलिसांची आणि बाउन्सर्सची दमछाक होत...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - "झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये "बिग बी' अमिताभ बच्चन थांबले आहेत. या हॉटेलच्या जेवणात अळ्या निघाल्याची चर्चा शहरात पसरली. ही माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयातही पोहोचली. बच्चन यांनी रेडिसन ब्ल्यूमध्ये...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये...
डिसेंबर 07, 2018
नागपूर - ‘झुंड’ चित्रपटाच्या ‘शूटिंग’च्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन चार दिवसांपासून उपराजधानीत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड तगमग सुरू आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्त व ‘बाउन्सर्स’च्या मनमानीमुळे त्यांची घोर निराशा होत आहे. अगदी घराच्या पल्याड ‘शूटिंग...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि...
डिसेंबर 05, 2018
नागपूर : अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पाऊल टाकले होते. दोन चित्रपट नावावर होते, पण यशाची "मंजिल' अद्याप गवसली नव्हती. अशा काळात एका चित्रीकरणासाठी ते नागपुरात आले होते. आज "झुंड'च्या निमित्ताने नागपुरात असताना त्यांना हॉटेलच्या खिडकीतून बाहेर डोकावणेसुद्धा...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ...