एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : आईस्क्रीव व डेअरी पदार्थांचा सर्वांत मोठा ब्रँड असलेल्या अमूलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त खूपच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अमूल कायमच आपल्या वेगळ्या धाटणीच्या जाहीरातींसाठी चर्चेत असते. आजही मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींच्या कार्यावर प्रकाश टाकणारा '...
सप्टेंबर 17, 2019
मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा संघ एका वेगळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे आणि याचे कारणही तसेच आहे. आफ्रिकेच्या या जर्सीवर एक भारतीय कंपनी झळकणार आहे.  भारताचा युवा खेळाडू अडकला मॅचफिक्‍सिंगच्या भोवऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली: भारताचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून खाद्यतेलाचे रुपांतर जैविक इंधनात (बायोडिझेल) करण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या लवकरच खाद्यतेलाचा वापर इंधनाच्या स्वरुपात...
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर येथून मुंबई आणि उपनगर परिसराला होणारा दूधपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. या दूधटंचाईचा परिणाम नवी मुंबईतील चहाच्या दुकानांवरही दिसून आला. शहरातील येवले अमृततुल्यसह चहाची अनेक दुकाने गुरुवारी (ता.८) दुधाअभावी बंद ठेवण्यात आली. काही...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: पूरस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून मुंबईत दूध येऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 8) 10 लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली. विक्रेत्यांनी गुजरात आणि मराठवाड्यातून अमूल व अन्य स्थानिक पुरवठादारांकडून दूध मागवल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला....
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाची गुणवत्ता मोठ्या...
जुलै 30, 2019
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने ते पाहिले आणि प्रत्यक्षात उतरविले... प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत...
जुलै 29, 2019
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने हे स्वप्न बघितले आणि प्रत्यक्षात उतरविले. प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक...
मे 31, 2019
येवला : जिकडे पहावे तिकडे निव्वळ भकास..हिरवा चारा नाहीच पण आता पाणीही मिळेनासे झाल्याने तालुक्यातील दुग्धव्यवसायाला मोठा झटका बसत आहे. अनेक पशुपालक चारा-पाणी व सरकी विकत घेऊन जनावरे जगवत आहे, असे असले तरी आवाक्याबाहेर गेलेल्या उष्णतेमुळे तालुक्यातील दूध संकलनात दिवसाला ३५ ते ४०  हजार लिटरने घट...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 28, 2019
नवी दिल्ली : योगगुरु रामदेवबाबा यांनी आता दूग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात उडी घेतली असून, पतंजली दुधासह दही, लस्सी आणि ताक बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल, मदर डेअरी यासारख्या ब्रँडपेक्षा स्वस्तदरात बाजारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अमूल आणि...
मे 27, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही दरवाढ २१ मेपासून जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना लागू होणार आहे. या दरवाढीमुळे गाय दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ रुपये असा दर मिळेल, अशी...
मे 26, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. ही दरवाढ भरून काढण्यासाठी मुंबई वगळता इतरत्र विक्री दरातही प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. या दरवाढीची अंमलबजावणी २१ मेपासून होणार आहे. या निर्णयाने गाय दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे...
मे 13, 2019
गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे...
मे 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : काबूल : मानेवर सतत गोळीबार, दगडफेक आणि दहशतवादी कारवायांची टांगती तलवार असूनही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर झपाट्याने आपली छाप पाडली आहे. बड्या बड्या संघांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र, पैशाची अडचण असलेल्या या संघासाठी भारतातील डेअरी प्रोडक्ट्समधील...