एकूण 112 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत असंतोष निर्माण...
ऑक्टोबर 13, 2019
कारवाईच्या दिवशी पहाटे दोन वाजता तिसऱ्या ते आठव्या फेरीत जाणाऱ्या जवानांच्या सहा तुकड्या आम्ही अमृतसरवरून हरिकेच्या धावपट्टीवर हलवल्या. पहिल्या दोन तुकड्या मात्र अमृतसरहून निघून थेट मंडवरच्या दहशतवाद्यांच्या तळाजवळच्या ठरलेल्या ठिकाणी उतरणार होत्या. हरिकेच्या धावपट्टीवर जिथं आम्ही थांबलो होतो, तिथं...
ऑक्टोबर 12, 2019
नांदेड : राज्य परिवहन महामंडळाचा वाहक सचखंड एक्सप्रेस रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता शहराच्या समिराबाग भागात घडली. संजय हरिभाऊ कदम (वय ३८) मयत वाहकाचे नाव आहे.  नांदेड आगारात वाहक या पदावर कार्यरत असलेले व शहराच्या क्रांतीनगर भागात भाड्याने...
ऑक्टोबर 06, 2019
एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20 महत्त्वपूर्ण...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर...
सप्टेंबर 23, 2019
  योगेश सोनवणे: सकाळ वृत्तसेवा दहीवड : रामेश्वर येथे राहणारा ईश्वर पगार या २४ वर्षीय तरुणाने केबीएच. महाविद्यालयात बी फार्म चे शिक्षण पुर्ण केले. नंतर त्याने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षांकडे वळवला. रेल्वे भरती मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याची तिकीट चेकर (टीसी) म्हणून निवड झाली होती....
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 11, 2019
औरंगाबाद, : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादच्या बहुतांश रेल्वेगाड्यांना भंगार इंजिन वापरत आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास दोनशे वेळा इंजिन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने इंजिन बंद पडण्याच्या घटनांनी प्रवाशांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे...
सप्टेंबर 08, 2019
मी त्यांना म्हणालो :‘‘तुमच्या मुलासारखी चांगली, हुशार मुलं पुन्हा मुख्य प्रवाहात यावीत असं मला मनापासून वाटतं. मी त्याच्याशी बोलून त्याला योग्य मार्ग दाखवेन.’’ रूपोवाली ब्राह्मणा या गावाजवळ सीआरपीएफच्या गस्ती पथकाला ॲम्बुश केल्याचं कळल्यावर मी तातडीनं तिकडं धाव घेतली. माझी पायलट कार आणि एस्कॉर्ट...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 28, 2019
अमृतसर (पंजाब): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर त्याने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली अन् तिने तत्काळ स्वीकारली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतल्यानंतर व्हॉटसऍपवरून चॅट केले अन् दोन भिन्न देशातील दोघांनी लगेच विवाह केला. अमेरिकेमधील इम्ली ऑलिन व अमृतसरमधील पवन कुमार...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - रेल्वेकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळणाऱ्या औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या टॉप ट्‌वेंटीत आपले स्थान निश्‍चित केले आहे. वर्षभरात 73 कोटी, तर गेल्या चार महिन्यांत 25 कोटी रुपयांची कमाई औरंगाबाद रेल्वेस्थानकाने केली आहे. क्षुल्लक कमाई करणाऱ्या रेल्वेस्थानकांना भरभरून निधी...
ऑगस्ट 15, 2019
अमृतसर : वाघा बोर्डरवर होणारा बिटिंग रीट्रीट कार्यक्रम ही भारतीयांसाठी नेहमीच पर्वणी असते. काश्मीरमध्ये कलम 307 रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस भारत साजरा करत आहेत. त्यामुळे वाघा बॉर्डर वर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमाला भारतीयांची विशेष उपस्थिती दिसून आली. यावेळी...
ऑगस्ट 15, 2019
खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सध्या १५ माजी सैनिक असून, १५ सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करून इतिहास घडवत आहेत. अशा या सैनिकांच्या गावाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त (ता. १५) घेतलेला...
ऑगस्ट 12, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मी मागच्या लेखात आपल्या देशात इतका अमृतसरीसारखा पाऊस पडतो, त्याचे नीट नियोजन का नाही म्हणून लिहिले होते. त्यानंतर एक आठवडा उलटला आणि पावसाचा कहरच झाला. सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर जवळपास सगळे पाण्याखाली गेले. दुकानाच्या फक्त पाट्या दिसू लागल्या. सगळी...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...