एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी केदारनाथबाबाच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे केदारनाथबाबा देवेंद्र फडणवीस यांनाही पावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यानंतर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : अमृता फडणवीस यांनी मनसेच्या प्रचारासाठी गाणे गायिले असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिल्यास लक्षात येते की हा व्हिडिओ फेक असून मूळ व्हिडिओसोबत छेडछाड करून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे.  अमृता...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देत असताना त्यांनी मोदींचा उल्लेख पंतप्रधान...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : 'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार? अशी विचारणा करणारी पत्रकं लालबाग-परळ भागात अज्ञात व्यक्तींकडून वाटण्यात आली.यातील काही पत्रकांचा खच लालबाग-परळच्या रस्त्यावर पडला आहे. रस्त्याने ये-जा करणारी लोकं मोठ्या कुतूहलाने ही पत्रकं वाचत असून ही पत्रकं नेमकी कुणी वाटली याची कोणालाच काही माहिती...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकमध्ये ट्रान्सफर केल्याचा आरोप फडणवीसांवर करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व राज्यसरकारवर कारवाई व्हावी याबाबत...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या फेटरीचा नावलौकिक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. फेटरी येथील नवीन ग्रामपंचायत...
ऑगस्ट 17, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे. ज्यामुळे तुमच्या गावाचे, जिल्ह्याचे नाव जगभर पोहोचेल. प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती आहे. ही प्रगती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा...
ऑगस्ट 07, 2019
पुणे-  ‘‘प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. सहकारनगरमधील...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : आज जेथे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले...
ऑगस्ट 04, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता अमृता यांचा आणखी एक गाण्याचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तेरी बन जाऊंगी असे या...
जुलै 22, 2019
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस! सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यातच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही देवेंद्र यांना वाढदिसाच्या हटके शुभेच्छा दिल्यात.  अमृता यांनी देवेंद्र व त्यांच्या...
जुलै 11, 2019
सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी दुपारी दीड वाजता विमानाने सोलापुरात दाखल झाले. महापौर शोभा बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत अमृता फडणवीस याही आल्या आहेत. यावेळी...
जुलै 07, 2019
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार पत्नी अमृता फडणवीस करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्तही जिथे गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असं अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील...
जुलै 04, 2019
पुणे : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील मला काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक...
जुलै 04, 2019
पुणे - ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मकता घेते,’’ असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता...
जून 10, 2019
महाराष्ट्राच्या 'फस्ट लेडी' अमृता फडणवीस यांना अमेरिकेतील सादरीकरणानंतर ज्या पद्धतीने 'ट्रोल' केलं जातंय, ते केवळ निंदणीयच नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची पुरेपूर जाणीव करुन देणारेही आहे. जगताना स्वतःला कोणत्याही चौकटी घालणं, म्हणजे खरं तर हा एक सामाजिक...
फेब्रुवारी 03, 2019
दहिसर: बेस्ट कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज दहिसर चेक नाका येथून मागाठणे बेस्ट आगार येथे जाणार असल्याचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. दहिसर चेक नाका येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर त्यांनी मागाठाणे येथे न जाता...
जानेवारी 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...