एकूण 78 परिणाम
जून 17, 2019
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप मागे घेतला नसल्याची माहिती मिळत असून सुटीवर परतलेले राहुल गांधी यांनी थेट लोकसभेत हजेरी लावत...
जून 09, 2019
वायनाड : तब्बल पाच दशकांपूर्वी ज्या हातांनी तान्हुल्या राहुलबाबाला स्पर्श केला, तेच प्रेमळ हात आज पुन्हा पाहताच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गहिवरले. ते साल होते 1970चे. गांधी कुटुंबामध्ये पुत्ररत्न जन्मला, त्या वेळी दिल्लीतील होली क्रॉस रुग्णालयामध्ये चिमुकल्या राहुलबाबाची देखभाल करणाऱ्या...
जून 08, 2019
वायनाड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे आणि द्वेषाचा वापर करून प्रचार केला. तरीही आम्ही त्यांना प्रेमानेच उत्तर देऊ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अमेठीतून पराभव झालेल्या राहुल गांधी यांना वायनाडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. राहुल गांधी हे...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 27, 2019
उत्तर प्रदेश : अमेठीतील स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंग यांची हत्या करणाऱ्या पाच संशयितांपैकी तिघांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित फरार आहेत.  उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, मिळालेल्या पुराव्यांनुसार हत्या करणारे आरोपी हे स्थानिक असून...
मे 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ ५२...
मे 27, 2019
अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचा गड समजल्या गेलेल्या अमेठीचा यंदा पाडाव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना येथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला. १९८० पासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या या मतदारसंघाने यंदा...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे तर, राहूल यांच्याकडून अमेठीतील आणि देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारीणीत लवकरच ही यावर चर्चा होणार...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनता सर्वांची मालक असल्याची प्रतिक्रीया पराभवानंतर पहिल्यांदाच दिली असून सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला विजयानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमेठीतही राहुल गांधी यांनी...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...