एकूण 1653 परिणाम
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 25, 2019
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान व्यक्ती, लोकनेते आहेत. सर्व भारतीय...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत असल्याने शेअर...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली असून, नव्या...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 14, 2019
बंगळुरू : अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या पसंतीस पडलेल्या 'वन प्लस' या मोबाईल कंपनीची 'वन प्लस 7' ही सिरीज आज (ता. 14) लाँच होणार आहे. बंगळुर इंटरनॅशन एक्सिबिशन सेंटर येथे या सिरीजचे अनावरण होईल.  सिरीज लॉन्चिंगचा हा कार्यक्रम जागतिक पातळीवर होत आहे. त्यामुळे भारतासह अमेरिका व...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
मे 13, 2019
रत्नागिरी -  हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्युझिलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात सर्वाधिक मान हापूसचा असून आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन...
मे 13, 2019
वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेबरोबर आताच व्यापार करार करावा; अन्यथा माझ्या दुसऱ्या कार्यकालात हाच करार त्यांना फार महागात पडेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. या दोन्ही देशांमधील दोन दिवस सुरू...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
मे 10, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खालील लिंकवर... ModiWithSakal : बालाकोटमध्ये काही झालेच नाही असे दाखवणे पाकिस्तानची चलाखी : मोदी...