एकूण 1060 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम इथं दिलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली अनौपचारिक चर्चा हे दोन देशांतील ऐतिहासिक वगैरे वळण असल्याचं नेहमीप्रमाणं सांगितलं जातं आहे. कोणतेच मतभेद न सोडवता; किंबहुना त्यासाठी काहीही ठोस न करता ही भेट पार पडली. त्यानंतर...
ऑक्टोबर 20, 2019
तीन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान कतारला मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वांत छोट्या देशांपैकी एक असं कतारचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेची तयारी कतारमध्ये कशा प्रकारे सुरू आहे, या स्पर्धेची कोणती वैशिष्ट्यं असतील, पायाभूत सुविधा कशा प्रकारे उभारल्या जात...
ऑक्टोबर 19, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन...
ऑक्टोबर 18, 2019
गेली आठ वर्षे सुरू असलेल्या सीरियातील संघर्षामध्ये अमेरिकेची धरसोड वृत्तीच दिसून आली आहे. सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी बोलवून डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचाच प्रत्यय दिला आहे. यातून तुर्कस्तान आणि सीरियातील कुर्द गट यांच्यात नव्याने संघर्षाला तोंड फुटण्याचा धोका आहे. सीरियाच्या उत्तरेला असलेल्या कुर्द...
ऑक्टोबर 17, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड गेल्या काही लेखांमधून आपण विविध देशांतील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षणपद्धतीविषयी माहिती घेतली. आत्तापर्यंत सर्वप्रथम फिनलंड, नंतर जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, एस्टोनिया, युएसए या देशातील शिक्षणपद्धतींचा एक एक करून आढावा घेतला. आता...
ऑक्टोबर 09, 2019
काबूल : अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा दक्षिण आशियातील म्होरक्या असिम उमर याला ठार मारण्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाला यश आले आहे.  अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त कारवाईत आसिम उमर या जहाल दहशतवाद्याला ठार यश आले आहे. अफगाणिस्तानमधील हेल्मंड प्रांतात करण्यात आलेल्या कारवाईत तो...
ऑक्टोबर 08, 2019
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले. स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली...
ऑक्टोबर 08, 2019
जपानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योजकांनाही जपानमध्ये किंवा जपानशी संबंध जोडून आपला उत्कर्ष साधता येईल. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत या संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी...
ऑक्टोबर 07, 2019
तैपेई (तैवान) : दोघे जण एकांतात गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी केल्यानंतर मोटारीच्या मोटारीच्या बोनेटवर दोघे नको त्या अवस्थेत होते. मात्र, त्याचवेळी गुगलचा स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱयाने हे छायाचित्र टिपले आणि जगभर व्हायरल झाले. दोघांचे नको त्या अवस्थेतील छायाचित्र गुगलने अपलोड केल्यानतंर...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक-भारताचा आर. प्रग्नानंधाने याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ड्रॉ ची नोंद केली तर, दिव्या देशमुखने विजय मिळवत छाप पाडली. ग्रँडमास्टर प्रज्ञानंधाने इराणचा आर्यन घोलामीला रोखत 18 वर्षाखालील गटात सहाव्या फेरीनंतर पाच गुणांसह आघाडी घेतली.       चुरशीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 04, 2019
जगभरातील शस्त्रास्त्र विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत शस्त्रास्त्रविक्री हा एक महत्त्वाचा घटक असून त्याला राजकीय परिमाणही आहे. पश्‍चिम आशियातील संघर्षातही शस्त्रउत्पादक बडी राष्ट्रे उखळ पांढरे करून घेत आहेत. संघर्षांत गुंतलेले देशही तो थांबविण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत...
ऑक्टोबर 02, 2019
वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्याने पाकिस्तानी दहशतवादी हे भारतावर हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानी पाठिंब्याच्या बळावर काही दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करू शकतात, पण या सगळ्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : मुंबईतच नव्हे तर भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या एनबीए संघातील लढतीसाठी सॅक्रामेंटो किंग्ज संघ राजेशाही प्रवास करणार आहे. आपल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी संघमालक विवेक रणदिवे यांनी बोईंगच तैनात केले आहे. मुंबईत जन्मलेल्या रणदिवे यांचे एनबीए संघांची लढत मुंबईत आयोजित करणे, हे स्वप्न आहे...
सप्टेंबर 29, 2019
पुणे: आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हाच "न्यू इंडिया' आहे का, असा सवाल करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रविवारी निशाणा साधला.  काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वल्लभ बोलत होते. केंद्रातील भाजप सरकारच्या आर्थिक कारभारावर त्यांनी...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : देशातील 130 कोटी नागरिकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी पालम...
सप्टेंबर 28, 2019
न्यूयॉर्क : 'हाउडी, मोदी', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण आणि यानिमित्ताने अनेक देशांच्या प्रमुखांशी चर्चा असा भरगच्च कार्यक्रम उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) अमेरिकेहून मायदेशाकडे रवाना झाले. अमेरिकेत घेतलेल्या भेटीगाठींचा भारताला मोठा फायदा होऊन विकासात हातभार लागणार आहे, असा...
सप्टेंबर 27, 2019
संयुक्त राष्ट्र (अमेरिका): सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. भारतातील स्वच्छता मोहिमाचे संदर्भ देत, भारताने संपूर्ण जगाला स्वच्छचेता संदेश दिल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. तसेच दहशतवाद हा...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 27, 2019
धुळे - नोटबंदीनंतर सर्वत्र ऑनलाइन पेमेंटमुळे आलेल्या पारदर्शीपणामुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. दिवाळी सुटीतील प्रवासाच्या नोंदणीसाठी अद्यापही ग्राहक फिरकत नसल्याने मोठ्या टूर कंपन्यांच्या सहली रद्द करण्यात येत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकही नोंदणी झाली नसल्याने अडचणी वाढत आहेत. ...