एकूण 2928 परिणाम
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.  दहाव्या फेरीमध्ये बापट...
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली...
मे 23, 2019
मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे दोन वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत तर, शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर...
मे 23, 2019
पुणे : लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात अटीतटीचा लढत आहे. छोट्या पडद्यावर संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना जनतेने कौल दिला आहे. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मात दिली आहे. आठव्या फेरी अखेर...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे. संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही बाब नक्कीच...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
पुणे  : मावळ लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी पूर्ण झाली असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे 75037 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे पार्थ पवार 62868, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील 6404 मतांनी मागे आहेत.  पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अजमावणाऱ्या पालकमंत्री बापट, खासदार...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून त्यामध्ये भाजप-सेना युतीची उमेदवार गिरिश बापट 8 ते 10 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे समजते.  पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून पालकमंत्री गिरीश बापट, कॉंग्रेस आघाडीकडून मोहन जोशी तर...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
मे 22, 2019
मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी अस्वलाचे...
मे 21, 2019
नांदेड : उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या महा ई-सेवा केंद्र चालकासह दोघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मुक्रमाबाद येथे सोमवारी (ता. 20) करण्यात आली.  मुक्रमाबाद परिसरात राहणारा एक तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याने महा ई-...
मे 21, 2019
गडहिंग्लज - हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी नसल्याने गडहिंग्लज शहर व बड्याचीवाडी हद्दीत आजपासून 15 मिनिटे पाणी कपातीचा निर्णय पालिकेने जाहीर केला आहे. चार वर्षानंतर पाणी कपात करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. चार वर्षापूर्वी एकदा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता.  चित्री प्रकल्पातील पाणी...
मे 21, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना दुसरीकडे मालमत्ता विभागामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. सध्या शहराच्या विविध भागांतील संकुलामध्ये 88 गाळे अनेक महिन्यांपासून रिकामे आहेत. या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी आचारसंहिता संपताच निविदाप्रक्रिया राबवावी, असे...