एकूण 163 परिणाम
जुलै 12, 2019
यवत : लहानपणी गावात देवळाच्या भिंत्तीवर रंगवलेल्या चित्रात विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अठरापगड जातीच्या संतांचे चित्र पाहिले होते. आज समाजात जातीपातीचे विष कालवले जात असताना त्या चित्राची आठवण होते. या अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणारच नाही, अशी भावना खासदार डॉ. अमोल...
जुलै 06, 2019
मुंबई : डॉ. अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत भूमिका बजावत घरघरात स्थान मिळवले. त्यानंतर आता नवी मालिका 'स्वराज्यजननी जिजामाता' येत्या 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती डॉ. कोल्हे यांनी स्वत: फेसबुकवरून दिली. याबाबत डॉ...
जून 30, 2019
संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या 17 व्या लोकसभेत गेल्या लोकसभेच्या तुलनेत तरुण खासदारांची संख्या 12 टक्के वाढली आहे. 20 ते 40 वयोगटातील खासदारांमध्ये काही आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महिला संख्या देखील यावेळी वाढली आहे. मागच्या वेळी 62 होत्या, आता 78 आहेत. ही गती संथ आहे, हे मान्य करावे लागेल. आगामी...
जून 25, 2019
नवी दिल्ली : शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात सरकारला शालजोडीतले फटके लगावले. सत्ता संचलनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था आवश्‍यक आहेत. सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, न्यायपालिकेची स्वायत्तता टिकून राहावी, असे आवाहन...
जून 25, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामलल्लाला 'अच्छे दिन' हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली, तर रयतेचे राज्य साकारणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी रायगड किल्ल्याला 17 व्या शतकातील रूप द्यावे, अशी साद राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला...
जून 18, 2019
नवी दिल्ली : "जय भवानी जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी बाण्याचे प्रदर्शन केले. उदयनराजे भोसले आणि डॉ. सुजय विखे पाटील या खासदारद्वयींनी इंग्रजीतून; तर हीना गावीत, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, सुधाकर...
जून 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आढावा घेण्यात आला....
जून 13, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची आज (ता.13) भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. राजकीय चर्चासुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा...
जून 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी  भेट घेतली. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता वर्तविली जात असून,  कोल्हे...
जून 12, 2019
मुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी...
मे 30, 2019
ॲड. अशोक पवार, प्रदीप कंद, मंगलदास बांदल या ‘त्रिमूर्ती’ने लढवला किल्ला शिरूर - डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघातील विजयाने आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळालेल्या घसघशीत मताधिक्‍याने शिरूर-हवेलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २०१४...
मे 28, 2019
कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक तसेच तुळापूर या प्रेरणा स्थळांच्या विकासासह येथे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजांचा जाज्वल्य इतिहास सीबीएससी तसेच आयसीएससीचा अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ....
मे 27, 2019
मंचर (पुणे) : "शिरूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (ता. 28) पासून आभारदौरा सुरु आहे. या दौऱ्यात सत्कार समारंभ टाळून त्यावर होणारा खर्च बळीराजा व छावण्यासाठी द्यावा.'' असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.   ते म्हणाले, "अत्यंत...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना...
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...