एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 24, 2018
ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर आज पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. यानिमित्त... अमोलजी, तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!  खरं तर चक्क ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत, असं तुमच्याकडे बघून नक्कीच वाटत नाही. कारण तुम्ही अजूनही ऑलमोस्ट साठीत असल्यासारखे दिसता; मस्त...
नोव्हेंबर 24, 2018
समीहाने इंडोनेशियातल्या बिनतान बेटावर नेण्याचा घाट घातला आहे. डच आणि बौद्ध आर्किटेक्‍चर, भरपूर दिवाळी अंक, मायलेकींची चटर आणि इतर सगळी धमाल! गेली वीस वर्षे संध्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याचा वेगच इतका आहे, की कंटाळा, रिकामपण, साचलेपणा याला स्थानच उरलं नाही. काल रात्रीच THE GUILT नावाचा...
मे 30, 2018
कोल्हापूर -  सलोनी दैनी... वय वर्षे सोळा... खरं तर एका स्थानिक वाहिनीवरील जाहिरातीतून ‘सतरा पिशव्या अठरा दुकानं’ म्हणत ही गंगूबाई प्रथमच कॅमेऱ्यासमोर आली. तिसऱ्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा तिचा कॅमेऱ्यासमोरील प्रवास अक्षरशः थक्क करणारा. या साऱ्या प्रवासातही तिचे शिक्षण व अभ्यास सुरूच होता. आज ‘...
एप्रिल 19, 2018
मुंबई : 'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे प्रसिद्ध अॅनिमेटेड गाणं बनवणारे भीमसेन खुराना यांचे मुंबईत एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांना अॅनिमेशन लघुपटांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.  खुराना यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. काल रात्री जुहू येथील...
मार्च 06, 2018
ब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं! इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं! इथे काय मिळत नाही? बुद्धिमान, रसिक, परिपक्‍व...
जानेवारी 22, 2018
औरंगाबाद - ‘‘गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमामध्ये मोठा बदल झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम आणि तामिळी सिनेमाची जागा आता मराठी सिनेमा घेत आहे. यामुळे भारतीय सिनेमात मराठी सिनेमा पहिल्या स्थानावर आला आहे,’’ असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तथा पद्मविभूषण अदूर...
जानेवारी 18, 2018
औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गुरुवारपासून (ता.१८) प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील विविध भाषेतील विविध धाटणीचे तीस सिनेमे दाखविण्यात येणार आहे. सात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांना एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रोझोन मॉलमधील...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद : जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून दि. 18 ते 21 जानेवारी 2018 या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
डिसेंबर 18, 2017
कोल्हापूर - इतिहासातील संदर्भांना तडे जातात, अशी ओरड करणाऱ्या विरोधकांची दखल घेत सेन्सॉर बोर्डही कलाकारांच्या निर्मितीलाच तडे देते. मग राजकीय नेत्यांना सामाजिक शांतता भंग करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केला. कोल्हापूर...
ऑगस्ट 20, 2017
पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्रसारित होऊ शकणार?... 'मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्मांचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या कुठल्याही...
जुलै 02, 2017
हिंदी चित्रपटसंगीतामध्ये नवीन ट्रेंड आणणाऱ्या ‘तिसरी मंझील’ या चित्रपटातल्या ‘ओ हसीना जुल्फोंवाली जानेजहाँ’ या गाण्यात शम्मी कपूर प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळं वाद्य वाजवतो. एक अंतरा झाल्यावर तो सॅक्‍सोफोन वाजवतो. हिंदी चित्रपटसंगीताला या वाद्यानं सुरेल साथ केली आहे. ‘है दुनिया उसी की जमाना उसी का...
एप्रिल 29, 2017
आपले चित्रपट सेन्सॉर बोर्ड काहीना काही कारणांमुळे चर्चेत असल्याचे आपण पाहत आहोत. या वेळी चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सेन्सॉरच्या कार्यक्षेत्रावरच आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आणला आहे. चित्रपट कोणत्या वयोगटासाठी...
एप्रिल 10, 2017
पुणे - "बनगरवाडी' या व्यंकटेश माडगूळकरांनी (तात्या) लिहिलेल्या साहित्यकृतीने मराठी साहित्यविश्‍वात वेगळा इतिहास रचला. अशा कादंबरीवर चित्रपट तयार करणे हे शिवधनुष्य पेलण्यासमान होते. ते पेलताना आलेले अविस्मरणीय अनुभव, दिग्गजांशी जुळलेला स्नेह, त्यांच्याकडून मिळालेले धडे दिग्दर्शक अमोल...
एप्रिल 05, 2017
किशोरीताईंनी संगीताचा विचार केवळ शास्त्र, विद्या वा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद असे त्या मानत. तेथपर्यंत आपला संगीतविचार त्यांनी नेऊन ठेवला होता. आरती अंकलीकर-टिकेकर एखादी गोष्ट म्हणजे एखाद्याचा श्‍वास असतो, ध्यास असतो; असं मी...
मार्च 19, 2017
कणकवली- "स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, अभिव्यक्‍तीसाठी विविध राज्यांत आणि महाराष्ट्रात पन्नास ठिकाणी याच स्त्री केंद्रित चित्रपटाचे आयोजन होतेय. यातून स्त्रीच्या अभिव्यक्‍तीला अधिकाधिक गती मिळणार आहे,' असे मत डॉ. शमिता बिरमोळे यांनी येथे व्यक्त केले.   कलमठ येथील काकडे सभागृहात दक्षिणायन चित्रपट...
मार्च 08, 2017
नाचणे - रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी. विद्यानिकेतन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील बृहद्‌ भारतीय समाज सभागृहामध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘दक्षिणायन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जागतिक स्तरावर गाजलेले एकूण नऊ...
मार्च 04, 2017
मुंबई - एके काळी मी जे. जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात अनेक मॉडेल्सची चित्रे केली होती. आज मी "मॉडेल' म्हणून प्रांगणात आहे, याचा मला खूप आनंद होत आहे; पण माझ्या आजवरच्या जडणघडणीवर या महाविद्यालयातील शिक्षकांचा आणि मुख्यत्वे शंकर पळशीकरांचा प्रभाव आहे, अशा भावना प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक...
जानेवारी 29, 2017
शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया या जोडीनं संतूर आणि बासरी बऱ्याच हिंदी-मराठी गाण्यांमध्ये वाजवली आहे. दोघांनी ‘शिव-हरी’ या जोडनावानं ‘सिलसिला’, ‘चाँदनी’, ‘लम्हें’ यांसारख्या चित्रपटांना सुमधुर-श्रुतिमनोहर संगीत दिलं आहे. आनंदघन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाणं संतूर, बासरी,...
जानेवारी 25, 2017
पुणे - ""नाटककारांचे पुतळे फोडणे, वेगवेगळ्या "सेन्सॉरशिप' लादणे... अशा नाटकाला मारक गोष्टी ज्या-ज्या वेळी घडतात त्याच्याविरोधात आम्ही कलाकार उभे राहतो; पण त्या वेळी आमच्याबरोबर प्रेक्षक का येत नाहीत, का ते आम्हाला साथ देत नाहीत. मग "मराठी माणूस नाट्यवेडा आहे', असे बिरुद यापुढे प्रेक्षकांनी लावून...
जानेवारी 06, 2017
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  सेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया-  ओमचं आकस्मिक निधन खूपच धक्कादायक आहे. चित्रपटसृष्टीबरोबर...