एकूण 247 परिणाम
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा...
मे 10, 2019
नवी दिल्ली : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ. एम. आय. खलीफुल्ला यांनी आज (ता.10) समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी...
मे 06, 2019
रोम, दिनांक (माहीत नाही) वार (माहीत नाही) : गेले तीन-चार दिवस रोमच्या रस्त्यांवरून हिंडतो आहे. महाराष्ट्रातील मतदान आटोपून तडक विमानात बसून सहकुटुंब इटलीला रवाना झालो. मनात म्हटले, संपली आमची निवडणूक! आता काय तो गोंधळ घाला!! नाही म्हटले तरी प्रचारात भयंकर दगदग झाली होती. महाराष्ट्रातील उन्हापासून...
एप्रिल 29, 2019
नागपूर - अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत भर दुपारी शहरात फिरत असताना पाण्याविना घसा कोरडा होऊन जीव कासावीस होतो. घोटभर पाण्यासाठी प्रचंड तगमग होते. अशावेळी एखाद्याने थंडगार शुद्ध पाणी दिल्यास नक्‍कीच आनंद होईल. नागपूरचा एक ‘वॉटरमॅन’ सध्या अनेकांची तृष्णा भागवून त्यांच्या चेहऱ्यावर...
एप्रिल 24, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?   23 एप्रिल 2019 काही लोक या लोकसभा...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
एप्रिल 05, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमोघ वक्तृत्व जनमानसाची मनोभूमिका बदलणारे असले, तरी या निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे, बिहारमध्ये कन्हैय्याकुमार आणि उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या वक्तृत्वाचाही जनमानसावर प्रभाव पडू लागला आहे. "मोदी नको,' एवढीच भूमिका मांडताना, हे तिन्ही वक्...
एप्रिल 02, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार की नाही, याचा निर्णय मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील मतदारांवरच अवलंबून राहणार आहे. सर्वांत मोठ्या असलेल्या या राज्यांत 2014 मध्ये भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने "न भुतो न भविष्यति' असे यश मिळवित देशात सत्ता स्थापन केली. तेवढी...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - सिडको एन-6 भागातील अयोध्यानगरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, आठ-आठ दिवसांचा गॅप दिला जात असल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (ता. 12) महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले.आठ दिवसांत...
मार्च 11, 2019
देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे वारे जोराने वाहू लागले असताना जनतेचे मूलभूत प्रश्‍न काहीसे बाजूला पडले आहेत. वास्तविक बेरोजगारी, मंदावलेली, पावसाबाबतची अनिश्‍चितता, अशा अनेक गंभीर समस्या समोर आहेत. या अस्वस्थ पार्श्‍वभूमीवर होऊ पाहणारी आगामी लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण राहील! ...
मार्च 08, 2019
कोल्हापूरला आता जेथे अयोध्या टॉकीज आहे. त्या टॉकीजचे पूर्वीचे नाव ‘राजाराम’ असे होते. आईसाहेब महाराजांच्या पुतळ्यासमोरची ही टॉकीज मनोरंजनाचे जरूर एक केंद्र होती. पण, या टॉकीजच्या आवारात एका बैठ्या इमारतीत मेजर दादासाहेब निंबाळकर ऐसपैस खुर्चीत बसून असत. ते टॉकीजचे मालक आणि त्यांच्यासमोर...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. या मध्यस्थांनी केलेली सर्व कारवाई कॅमेराच्या निगराणी खाली राहील. या समितीला एकूण आठ आठवड्यांची...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निर्णय आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम खलीफुल्ला, श्री श्री...