एकूण 54 परिणाम
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनी संदर्भातील वादाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या पीठाचे नेतृत्व करतील, या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. यू. यू. ललित आणि न्या. डी. वाय....
डिसेंबर 07, 2018
अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे.  आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित करतात....
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद - ‘रामाचे अस्तित्व नाकारणारे पूर्वीचे सरकार आता मंदिरात जाऊन मतदान मागत आहे. राम मंदिर कधी बांधणार यांची तारीख विचारत आहे; कारण आता दिल्लीच्या सत्तेचा मार्ग आयोध्येतूनच जाणारा आहे, असे विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला म्हणाले. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे संत तुकाराम...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली :  जर राम मंदिराची उभारणी केली गेली नाहीतर जनतेचा भाजपवरील विश्वास उडेल, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच लोकांची ओळख रामपासून निगडित आहे, असेही ते म्हणाले. रामदेवबाबा म्हणाले, जर राम मंदिराची उभारणी केली गेली नाहीतर जनतेचा भाजपवरील विश्वास उडेल. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून 15 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. अनिल पुंडलिक माळी (55, रा. सी-विंग, अर्णव सोसायटी, अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) असे...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल,...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
नोव्हेंबर 24, 2018
अयोध्या : राम मंदिराची प्रमुख मागणी घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या ठाकरे कुटुंबीयांमुळे लक्ष्मण किला भगवामय झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण किला येथे संत-महंतांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पूजा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना...
नोव्हेंबर 24, 2018
हिंगोली : अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या पावनभुमीचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२४) 'सकाळ'शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.  शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत "ट्रेन-एटीन' म्हणजेच "टी-18'च्या चाचण्यांना आजपासून सुरवात झाली. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी या गाड्या सक्षम आहेत. पुढील महिन्यापासूनच सध्याच्या शताब्दी गाड्यांच्या जागी टप्प्याटप्प्याने...
नोव्हेंबर 05, 2018
अयोध्या : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाविषयी विविध संघटनांकडून मागण्या होत असतानाच आता अयोध्यातील स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आता राम मंदिराबाबत सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, आश्वासने आता थांबायला हवीत आणि या दिवाळीला राम...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 21, 2018
जळगाव - घरात घुसून पाचवर्षीय बालिकेला आई-वडिलांच्या कुशीतून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, तसेच हा खटला चालवण्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांसह गोर सेना तसेच राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनांसह समाजबांधवांनी...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीदशी संबंधित 1994 च्या इस्माइल फारूकीप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) महत्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2-1 प्रमाणे निकाल दिला. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की याप्रकरणाचा निर्णय उच्च...
ऑगस्ट 18, 2018
जळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून गेला. या तरुणाचा आज सकाळी आठपासून आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने नाल्याचा सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत शोध घेऊनही मृतदेह सापडलेला नाही. उद्या (18 ऑगस्ट)...
जुलै 27, 2018
विक्रमादित्य : (लपतछपत खोलीत शिरत मोठ्यांदा) हॅप्पी बर्थडे ट्यू यू... हॅप्पी बर्थ डे च्यू यूऽऽ... हॅपी बऽऽथडे च्यू यूऽऽ... हॅप्पी बर्थडे..च्यूऽऽ...यूऽऽऽ....  उधोजीसाहेब : (अंथरुणात दचकून बसत) काय झालं? काय झालं? हल्ला, हल्ला...हर हर हर हर महादेव!!  विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवत) ह्याला काय अर्थय...
जुलै 26, 2018
जळगाव शहरातील औद्यागिक वसाहत परिसरातील हा प्रभाग क्रमांक सतरा आहे. अयोध्यानगर, शांती निकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्स्पोर्ट नगर, म्हाडा कॉलनी, एस.टी.वर्कशॉप, सदोबा नगर, कासम वाडी, पांजरा पोळ असा हा मोठा परिसर आहे. या प्रभागात एकही विद्यमान नगरसेवक नाही. सर्वच...
जुलै 16, 2018
जळगाव ः गेल्या काही निवडणुका, उत्सव आणि एकूणच शहरातील ठराविक भागांमधील स्थिती पाहता या महापालिका निवडणुकीसाठी निश्‍चित 469 पैकी तब्बल 146 केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास निम्म्या शहरात पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवून विशेष बंदोबस्त राखावा लागणार आहे.  जळगाव...
जुलै 08, 2018
पांढरकवडा - आपल्या पत्नीचे पर पुरुषासोबत असणारे अनैतिक संबंध असह्य झाल्यामुळेे एका पाणीपुरी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता.07) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. रुपेश अयोध्याप्रसाद पांडे (35) (रा. भगतसिंग वार्ड) असे मृतकाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या...