एकूण 266 परिणाम
डिसेंबर 09, 2018
पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुण्यातील किमान तापमानाचा पारा अवघ्या आठ दिवसांमध्ये ९.८ अंश सेल्सिअसने घसरला. गेल्या मंगळवारी (ता. २०) किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.  अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर @ 11.2 नागपूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या "गज' या चक्रीवादळामुळे मध्यंतरी गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत विदर्भात गारठा वाढला असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी नागपुरात नोंद झालेले 11.2 अंश सेल्सिअस तापमान...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे राज्यातील...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये शुक्रवारी ११.८ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात तब्बल दोन अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे दिसून आले.  बंगालच्या उपसागरातील ‘गज’...
नोव्हेंबर 09, 2018
कोरेगाव : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसदादाने आज सकाळी तब्बल 17 किलोमीटर अंतर धावत जाऊन वयाची सत्तरी गाठत आलेल्या बहिणीचे घर गाठले. घामाघूम झालेल्या भावाला दारात पाहून प्रारंभी बहिण काळजीत पडली; परंतु भाऊबीज घेऊन आल्याचे भावाने सांगताच दोघा भावंडांनी गळाभेट घेतली. भाऊबीजेसाठी धावत...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच...
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही. वेळ आल्यास मी मातोश्रीवरही जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.  राज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 29, 2018
ऐन तारुण्यात अजिंठा-वेरुळ येथील नितांतसुंदर शिल्पांच्या डागडुजीचे काम करताना राम सुतार यांच्या कलात्मकतेचा कस लागला. पुढे भारताच्या उज्ज्वल इतिहासाला स्मारकशिल्पांतून जिवंत करणारे शिल्पकार ही ओळख बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. प्रचंड आकाराच्या शिल्पांइतकीच उंच कारकीर्द...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्यासाठी जाणाऱ्या ज्या स्पीड बोटीला अपघात झाला, त्या बोटीचा चालक जीवरक्षकांच्या काही निकषांमध्ये बसू शकत नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघात घडला त्या दिवशी दुपारी तीनपर्यंत हा चालक जीवरक्षण प्रशिक्षणात होता. ते...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई -  छत्रपती शिवाय महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीला गालबोट लागल्यानंतर भर समुद्रात शिवस्मारक नको, अशी मागणी आग्रहाने पुढे येऊ लागली आहे. शिवस्मारक राजभवन परिसरात उभारले जावे, अशी मागणी मराठा सेवा संघाने केली आहे.  मराठा सेवा संघाने सुरवातीपासून शिवस्मारकाची समुद्राऐवजी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेची आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहल्याने खळबळ उडाली. मेटे यांनी पाच पानांचे...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशातून पूर्णपणे परतल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. देशातून १५ ऑक्‍टोबरला माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा २१ ऑक्‍टोबरपर्यंत मुक्काम ठोकला होता. दक्षिणेकडील राज्यांमध्ये शुक्रवारपासून (ता. २६) ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होणार असल्याची...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला असून, 24 ऑक्‍टोबरला प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही माहिती दिली.  शिवस्मारक उभारणीचे कंत्राट "एल ऍण्ड टी' कंपनीला दिले आहे....
ऑक्टोबर 12, 2018
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय? नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी...
ऑक्टोबर 11, 2018
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशात धडकलेल्या 'तितली' या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला. ओडिशाच्या किनाऱ्याला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. हवामान विभागाकडून यापूर्वीच येथील नागरिकांना...