एकूण 1742 परिणाम
जून 11, 2019
मालवण - पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असून पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सावधानतेचा...
जून 11, 2019
दाभोळ - अंजनवेलजवळील समुद्रात दोन चिनी मच्छीमारी नौका विनापरवाना भारतीय समुद्राच्या हद्दीत आढळून आल्या होत्या. Fuyuanyu ५९, Fuyuanyu ६१ अशी चिनी नौकांची नावे आहेत. यासंदर्भात आजही सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. शिपिंग एजंटची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण...
जून 11, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. तर राज्यातही पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्याची शक्यता आहे.    रविवारी (ता. ९) दुपारनंतर...
जून 11, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३)...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या....
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने...
जून 10, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या गुरुवारी (ता. 13) महाराष्ट्राला धडकणार असला, तरीसुद्धा आज राज्यातील पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील उष्मा काहीसा कमी झाला होता. विदर्भ, मराठवाड्यातील तापमानही...
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने...
जून 09, 2019
मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील.  हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या...
जून 09, 2019
दाभोळ - भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत ३५ कर्मचारी आहेत. बोटी अंजनवेलजवळील...
जून 09, 2019
गरज ही काही फक्त शोधाचीच नाही तर कलाकृतीचीही जननी असू शकते. त्या संध्याकाळी मी चौपाटीवरून उठलो ते नाटकाचा आराखडा तयार करूनच. मग चर्चगेट ते सांताक्रूझ या लोकलच्या प्रवासात संवादही सुचू लागले. सांताक्रूझला उतरल्यावर एक वही विकत घेतली आणि रूमवर येऊन, जे जे सुचलं होतं ते सगळं उतरवायला सुरवात केली....
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले...
जून 09, 2019
नवी दिल्ली/ कोची : अवघी भारतभूमी ज्याच्या आगमनाकडे आतुरतेने डोळे लावून बसली आहे, त्या मॉन्सूनने आज अखेर केरळ आणि तमिळनाडूला धडक दिली. केरळमधील अनेक भागांमध्ये जोराचा पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याचे नियोजित महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. हा पाऊस बारा तारखेपर्यंत दक्षिण कोकणामध्ये...
जून 08, 2019
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर...
जून 08, 2019
आपल्यासाठी समुद्र म्हणजे काय? अथांग क्षितीजापलिकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे सौंदर्य पाहण्याची जागा, पृथ्वीवरील सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारा स्त्रोत, तसेच खाद्य पदार्थ आणि औषधे देणारा स्त्रोत. छे ओ! असलं काही नसतं बरं का. समुद्र म्हणजे काय? आमच्यासाठी तर सगळ्यात मोठा '...
जून 08, 2019
पुणे : बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. आज (शनिवार) केरळच्या किनाऱ्यावर त्याची दमदार हजेरी लागल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. मॉन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मॉन्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली...
जून 08, 2019
पुणे - शहर परिसरातील उपनगरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब, घरांचे छत आणि जाहिरातींचे होर्डिंग्ज उन्मळून पडले. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  दुपारपर्यंत उन्हाचा...