एकूण 1742 परिणाम
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
जून 07, 2019
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍...
जून 07, 2019
जळगाव - अमेरिकेतील ‘कॅलिग्राफीज इन कॉन्वर्सेशन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘कॅलिग्राफी’ प्रदर्शनात प्रेझेंटेशनसाठी खानदेशचे कलावंत अमोल सराफ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सॅनफ्रान्सिस्को सेंटर ऑफ द बुक्‍स येथे हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.  विशेष म्हणजे अमोल सराफ यांना जे. जे. स्कूल ऑफ...
जून 07, 2019
रत्नागिरी - प्रजननासाठी किनाऱ्यावर येणारी बांगडा मासळी पकडण्यासाठी रत्नागिरीतील काही मच्छीमार बंदी मोडून समुद्रात झेपावत आहेत. त्यांना पकडण्यासाठी मत्स्य विभागाचे पथकही सतर्क झाले आहे. सकाळच्या सत्रात समुद्रात गेलेल्या नौका मिरकरवाडा बंदरात परतल्या; मात्र त्यातील एक नौका मत्स्य विभागाच्या जाळ्यात...
जून 07, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) येत्या गुरुवार (ता. 13)पर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तो महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे...
जून 07, 2019
वीकेंड पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या काही दशकांत...
जून 07, 2019
वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार...
जून 06, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) येत्या गुरुवारपर्यंत (ता. 13) महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तो महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 06, 2019
मुंबई - मान्सूनचे आगमन दोन दिवसांनी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. केरळमध्ये मान्सून 6 जूनऐवजी 8 तारखेच्या आसपास दाखल होईल, असा नवा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.  मान्सूनचे आगमन आठवडाभर विलंबाने होईल, असे पूर्वानुमान केंद्रीय वेधशाळेने वर्तवले होते. मे महिन्यात अंदमान व निकोबार...
जून 05, 2019
“आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच...
जून 05, 2019
नागपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. शहरात दिवसभर उन्हाचे तीव्र चटके जाणवले. सायंकाळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहणार आहे.  प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा...
जून 04, 2019
हिरमुसलेल्या इतिहासपुरुषाने मलूलपणाने पाहिले. शेजारीच लेखणी धारातीर्थी पडली होती. बखरीचा कागद भेंडोळावस्थेत गतप्राण पडला होता. आता काय लिहायचे? कसे लिहायचे? कधी लिहायचे?...मुळात कां लिहायचे? होत्याचे नव्हते झाले. इतिहास घडता घडता एकदम काहीच्या काहीच होऊन बसले. इतिहासपुरुषाच्या नजरेत नोकरी...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
जून 03, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ३) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चाल केली आहे. मालदीव बेटे आणि कोमोरीन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विषुववत्ताकडून येणारे वाऱ्याचे प्रवाह, तसेच या भागात...
जून 03, 2019
ज्येष्ठत्वात आठवणींशी निगडित असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मन अस्वस्थ होते. आठवणींचा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो. लहानपणी वह्यांवर एकतरी सुविचार लिहिण्याची पद्धत होती. सुविचारही बालिशच असायचे. ‘आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली तरी महती कमी पडेल...’...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...