एकूण 91 परिणाम
सप्टेंबर 26, 2017
दिल्ली व नजिकच्या शहरातील मराठी लोकांची संख्या सुमारे तीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. मराठी माणूस म्हटला, की मराठी मित्रमंडळे आलीच. सुमारे पंचेचाळीस मराठी सांस्कृतिक मंडळे दिल्लीत आहेत. नजिकची शहरे होत, नोयडा, गाझियाबाद, फरीदाबाद व गुडगाव (गुरूग्राम). या मंडळांतून वर्षभर कोणते न कोणते सांस्कृतिक...
सप्टेंबर 24, 2017
जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांचा भारतदौरा (काहीजण याला गुजरातदौरा असंही म्हणतात) अपेक्षेप्रमाणे चर्चेत राहिला तो बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानं. बुलेट ट्रेन हवी की नको, ती अहमदाबाद ते मुंबई अशीच का हे आणि अशासारखे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यातले काही रास्त आहेत, तर काही अभिनिवेशातून आलेले....
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 15, 2017
परस्परपूरक विचार आणि हिताचे समान मुद्दे यामुळे जशी दोन देशांतील मैत्री घट्ट होते, तेवढीच समान आव्हानामुळेही होते. भारत व जपान यांच्यातील वाढत्या सहकार्याला या दोन्ही घटकांची पार्श्‍वभूमी आहे. उभय देशांतील मैत्रीची ही "बुलेट ट्रेन' पुढील काळात सुसाट धावेल, असे आशादायक चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 08, 2017
मोदींच्या ठाम भूमिकांमुळे जिनपिंग चिंतेत असल्याचा अमेरिकी तज्ज्ञांचा दावा वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांच्या हितासाठी झगडणारे आणि चीनवर दबाव टाकू इच्छिणाऱ्या देशांबरोबर काम करण्यास तयार असलेले नेते असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना वाटत असल्याचा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला...
जुलै 27, 2017
इस्राईल हा महाराष्ट्रापेक्षा लहान देश. लोकसंख्या पुण्यापेक्षा थोडी जास्त; पण प्रखर राष्ट्रभक्ती व मेहनत घेण्याची तयारी या जोरावर जगाच्या नकाशावरचे हे ठिपक्‍याएवढे राष्ट्र नजरेत भरते आहे. गेली अनेक वर्षे इस्राईल भारताचा जवळचा मित्र आहे. पुण्यातील काही मराठी भाषक ज्यू कुटुंबे इस्राईलला जाऊन स्थायिक...
जुलै 10, 2017
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा उद्देश हा राष्ट्राराष्ट्रांमधील मतभेदांचे कंगोरे बोथट व्हावेत आणि परस्पर सहकार्याचा परीघ रुंदवावा, हा असतो. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या "जी-सात'चा विस्तार करून आणखी तेरा देशांना त्यात समाविष्ट करण्याचे कारणदेखील जागतिक आर्थिक आव्हानांना...
जुलै 09, 2017
‘एक्‍स्पेक्‍ट द अनएक्‍स्पेक्‍टेड.’...नीलगिरी आणि सुबाभळीच्या झाडांनी  वेढलेल्या  त्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत इथं याच शब्दांनी होतं. ‘अतर्क्‍य घटनांची(च) प्रतीक्षा करा.’ (खरंतर इस्राईलभोवती फिरणाऱ्या प्रत्येक मुद्‌द्‌याबरोबर हे वाक्‍य अदृश्‍यपणे आपल्या अवतीभोवती वावरत असतं.) ‘...
जुलै 04, 2017
दोन बलदंड शेजाऱ्यांमध्ये असावी, तशी स्पर्धा भारत आणि चीन यांच्यात आहे आणि त्या स्पर्धेचा परिपाक म्हणून सीमावादाचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणातले भारताचे वाढते महत्त्व चीनला सहन होत नाही. त्यामुळेच भारताला त्रास देण्यासाठी कुरघोड्या करीत राहण्याची सवयच आहे; परंतु...
जून 27, 2017
जगाला दहशतवादाचा चेहरा दाखवण्यात यश वॉशिंग्टन: दहशतवादाचा चेहरा जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाला असून, पाकिस्तानी भूमीवर पोसलेल्या दहशतवादाविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या देशाच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर एकाही देशाने प्रश्‍न उपस्थित केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नमूद...
मे 31, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात मॉस्कोमध्ये एक जूनला जी चर्चा होणार आहे, ती सद्यःस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारत व रशिया यांच्यातील व्यापारी उलाढाल दरवर्षी केवळ सात अब्ज डॉलरभोवती रेंगाळत आहे. 2025 पर्यंत ही उलाढाल तीस अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा दोन्ही...
मे 21, 2017
श्रीलंका हा भारताचा जुना मित्र. आपल्या या छोट्या मित्राला भारत आजपर्यंत सर्वतोपरी मदत करत आलाय. गौतम बुद्ध आणि त्यांचं तत्त्वज्ञान हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीतला एक समान धागा. परवाच्या बुद्धपौर्णिमेला तिथल्या ‘टेम्पल ऑफ टूथ’ला म्हणजेच बुद्धांचा दात असलेल्या मंदिराला आपल्या पंतप्रधानांनी भेट दिली....
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
मे 12, 2017
मुंबई-जेद्दा नौकासेवा सुरू करण्यास केंद्र सरकार अनुकूल नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने हज यात्रेसाठीच्या सरकारी अंशदानावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर गरीब यात्रेकरूंना समुद्रमार्गे हज यात्रा घडवून आणण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. मुंबई-जेद्दा अशी प्रवासी नौकासेवा आता पुन्हा सुरू...
मार्च 31, 2017
गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्‍मीरच्या अतिउत्तरेकडील गिलगीट -बाल्टिस्तान विभाग चर्चेत आला आहे. पाकिस्तानने त्या प्रदेशाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून जाहीर करण्याचा मनोदय जाहीर केल्याने खळबळ उडाली. अशा प्रकारचा खोडसाळपणा करण्याची त्या देशाची सवय जुनी आहे. संपूर्ण जम्मू-काश्‍मीर राज्य भारताचा...
मार्च 07, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील लाखो जनांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जल-भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या स्मारकाच्या उभारणीसाठी लवकरच राज्य सरकारकडून निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव...
फेब्रुवारी 19, 2017
नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मराठीत ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा...
फेब्रुवारी 13, 2017
निवडणुकांत खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेल्या (देशात नव्हे) भाजपने आता महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याकडेच सत्ता राखण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी पारदर्शकता, सुशासन, स्मार्ट सिटी, सुराज्य आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद...
जानेवारी 13, 2017
सिंदेखडराजा - "मोदी सरकारने एका रात्रीत नोटाबंदी केल्याचा नव्हे, तर नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्‍वर येथील बडव्यांच्या घरावर आयकर विभागामार्फत छापे टाकले. या साहसाबाबत मोदी सरकारचे स्वागत आहे,' असे वक्तव्य शिवधर्माचे संस्थापक डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज (ता. 12) जिजाऊसृष्टीवर लाखो समाजबांधवांसमोर...
डिसेंबर 27, 2016
मुंबई - महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ...