एकूण 1754 परिणाम
डिसेंबर 27, 2016
निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा पाहायला अंदमानला गेलो. दोन दिवस मजा केली आणि मग सजा सुरू झाली. तेथील नील बेटावर असताना वादळाचा जीवघेणा अनुभव घेतला. अगदी काळ्या पाण्याचीच सजा जणू! स्वच्छ असा समुद्रकिनारा, निळे पाणी, स्वच्छ हवा हे पाहायचे असेल, तर अंदमान- निकोबारची सहल करायला हवी. आम्ही चौघे सकाळी सात...
डिसेंबर 27, 2016
इस्लामपूर - पंधरा वर्षे सत्ता भोगूनही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करता आले नाही त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाचे स्वप्न पाहू नये, असा टोला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. या बरोबरच स्मारकाचे भूमिपूजन आम्ही केले...
डिसेंबर 26, 2016
नाशिक : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे भूमिपूजन हा राज्यातील भाजप सरकारचा फक्त निवडणूक 'स्टण्ट' आहे. राज्यात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. अपूर्ण प्रकल्पांना निधी अपुरा पडतं असताना शिवस्मारकासाठी सरकारने निधीची घोषणा केली आहे. मुळात सरकारकडे पैसे नाही तर शिवस्मारक...
डिसेंबर 26, 2016
मुंबईनजीक अरबी समुद्रात उभारण्यात येणारे जागतिक कीर्तीचे शिवस्मारक हे मराठी तरुणांना प्रेरणा आणि नव्या जगातील कर्तबगारीसाठी ऊर्जा देत राहील. अशा या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सर्व राजकीय पक्षांना सामावून घेतले असते, तर हा समारंभ अधिक उंचीवर नेता आला असता. मराठी मुलुखाची अस्मिता,...
डिसेंबर 26, 2016
आजची तिथी : दुर्मुखनामसंवत्सरे श्रीशके 1938, मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी.  आजचा वार : वर्मी लागलेला वार!! हाहा!!  आजचा सुविचार : जय जय जय जय जय भवानी! जय शिवाजी!!  सकाळी थोडा उशिराच उठलो. म्हटले कित्येक दिवसांनी रविवार उगवला आहे. विलक्षण दमलो आहे, पण तरीही कृतकृत्य वाटते आहे. कालचा दिवस माझ्या...
डिसेंबर 26, 2016
वुई द सोशल आपल्याकडे नवजात बाळाचा नामकरण विधी साधारणपणे बाराव्या दिवशी होतो. त्याला बारसे म्हणतात. बॉलिवूडमधल्या मंडळींना इतकी प्रतीक्षा शक्‍य नसावी. म्हणूनच मागच्या पिढीतले थोर क्रिकेटपटू नबाब मन्सूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा अभिनेता चिरंजीव सैफ अली खान आणि भारतीय सिनेसृष्टीचे...
डिसेंबर 26, 2016
पुणे : वाढलेल्या गारठ्यामुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक चांगली असल्याने भाव टिकून आहेत. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजाराजवळ रस्त्यांची कामे सुरू असल्याने सकाळच्या वेळेसच बाजार सुरू ठेवला जात आहे.  सध्या मासळीची मागणी वाढली असली तरी महापालिकेच्या विकासकामांमुळे एकच वेळ बाजार सुरू ठेवावा...
डिसेंबर 25, 2016
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात बुकिंग; नोटाबंदीनंतर दूर होऊ लागले मंदीचे सावट कोल्हापूर - पर्यटन हंगामात डिसेंबर महत्त्वाचा महिना आहे. नाताळ सणाची सुटी आणि सरत्या वर्षाचे लागलेले वेध यामुळे कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे गजबजू लागली आहेत. नोटाबंदीमुळे काही काळ पर्यटनावर...
डिसेंबर 25, 2016
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांना खोटी आशा दाखवत असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस चे नेते राजीव शुक्‍ला म्हणाले, "नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून सुटका होण्याची लोक आणखी वाट पाहात आहेत. त्यांनी अशा पद्धतीने...
डिसेंबर 25, 2016
नाशिक - मुंबईतील अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिवस्मारक उभारण्याचा निर्णय कॉंग्रेस आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी 100 कोटींची तरतूद केली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने पुढचे काम थांबले. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान करणार असे जाहीर करण्यात...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - केंद्रीय पुरातत्व खात्याच्या जोखडातून राज्यातील गड-किल्ले मुक्‍त करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर...
डिसेंबर 25, 2016
गझल या अरबी/फार्सी/उर्दू शब्दाचा एक अर्थ आहे ‘सुखन अज्‌ जनाना गुफ्तन’. म्हणजे स्त्रीशी किंवा स्त्रियांविषयी बोलायची रीत. गझलेचं मूळ प्रणयात आहे, सौंदर्यात आहे, याविषयी काहीच शंका नसावी. वाळवंटात अरबांच्या टोळीच्या सरदाराला खूश करण्यासाठी कसीदा म्हणजे स्तुतिगीत म्हटलं जात असे....
डिसेंबर 25, 2016
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - शिवस्मारकाच्या उद्‌घाटन समारंभानंतर बांद्रा-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तुंबळ वाक्‌युद्धाचे गालबोट लागलेच. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा शिवसेनेने सुरू करताच भाजपने "मोदी, मोदी' असे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. अखेर...
डिसेंबर 25, 2016
नांदेड - शिवस्मारकासाठी जल व भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना सोबत घ्यायला हवे होते. मात्र, तसे घडले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे होते. सध्याच्या राज्यकर्त्यांनी केवळ आपणच त्यांचे वारसदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या बुद्धीला न पटल्याने मुंबईतील या...
डिसेंबर 24, 2016
मुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....
डिसेंबर 24, 2016
मुंबई :'आजच्याच दिवशी 352 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन शिवाजी महाराजांनी केले होते. आज त्यांचे सेवक म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जात आहे. हे जगातील सर्वांत उंच स्मारक असेल. 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी'ने अमेरिका ओळखली जात असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य...
डिसेंबर 24, 2016
नाव घेताच शरीरावर रोमांच उभे राहावेत... छाती अभिमानाने फुलून यावी... शरीरातील रक्त सळसळावे... शत्रूंनी श्‍वास थांबवावा... इतिहासाच्या ओठांवर हसू फुलावे... कर्तृत्त्व, धैर्य, शौर्य यांनाही अभिमान वाटावा... छत्रपती शिवाजी महाराज या अक्षरांची ही जादू आहे. शिवराय. शिवबा. या अक्षरांनी जपलेले हे प्रेम...
डिसेंबर 24, 2016
नाशिक : मुंबईतील अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती. शिवस्मारकाला 15 फेब्रुवारी 2015मध्ये समुद्रकिनारा नियामक विभागाची परवानगी मिळाली होती. मग गेल्या वर्षभरात भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी मुहूर्त...
डिसेंबर 24, 2016
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन आणि भूमिपूजन केले. यावेळी महाराष्ट्रतील विविध ठिकाणांहून आणलेले माती आणि जल स्मारकस्थळी जहाजाने जाऊन मोदी यांनी समुद्रात अर्पण केले. निवडक निमंत्रितांसोबत मोदी...