एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 14, 2020
नागपूर : विश्व आता बंधनात बांधील नाही. तांत्रिक बुद्धिमत्ता आली आहे. मोठमोठ्या उद्योगांमध्ये मनुष्यबळासह स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढत आहे. अशात विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना जगापुढे आणून स्वत:च्या कल्पकतेचा ठसा उमटवावा, असे आवाहन टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या नागपूर केंद्राचे प्रमुख ...
जानेवारी 21, 2020
पुणे : अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याला पूर्णवेळ सहकार आयुक्‍त मिळाला आहे. नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. तर नोंदणी महानिरीक्षकपदाचा कार्यभार अतिरिक्‍त जमाबंदी आयुक्‍त ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी वैद्यकीय उपचार आणि व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला आहे. लंडनमध्ये 12, ब्रायन्सटन स्क्वेअर येथे 19 लाख पौंड किमतीची मालमत्ता खरेदी केल्याबद्दल मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत...
डिसेंबर 07, 2019
पुणे : ‘सीमेपलीकडील शत्रूकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान दिले जात आहे. त्यामुळेच देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास भारतीय तपास संस्था सक्षम आहेत,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली : देशातील डिजिटल बॅंकिंग घोटाळ्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यांनी कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरूवारी केले. विधानभवनात येण्यापासून मलाच रोखले; राज्यपालांचा आरोप शुन्य प्रहरा दरम्यान भाजपचे खासदार अरविंद...
नोव्हेंबर 24, 2019
उमरेड, कुही, भिवापूर, (जि. नागपूर) : नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेसेवा आजपासून बंद झाली. या मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होणार आहे. नागभीडपर्यंतच्या नागरिकांसाठी सोयीची असलेली ही गाडी बंद झाल्याने याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार असल्याने गाव-खेड्यांना जोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी...
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
सप्टेंबर 13, 2019
बरेली (उत्तर प्रदेश): एक अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडाली होती. प्रियकर जामिनावर आल्यानंतर तिने त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी कुटुंबियांच्या अन्नात विष मिसळले. कुटुंबातील सात जण बेशुद्ध पडल्यानंतर ती पळून गेल्याची घटना येथे घडली आहे. मोरादाबाद जिल्ह्यात एका गावामध्ये ही घटना घडली आहे...
ऑगस्ट 29, 2019
बंगळूर : सुनावणीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी केले होते. त्याला शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. त्यानुसार ईडीच्या सुनावणीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यांना कोणत्याही...
जून 26, 2019
नवी दिल्ली : 'रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' (रॉ) आणि 'इंटेलिजन्स ब्युरो'च्या (आयबी) नव्या प्रमुखांची नावे आज (बुधवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 'रॉ'च्या प्रमुखपदी सामंत गोयल आणि 'आयबी'च्या प्रमुखपदी अरविंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.  देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'रॉ...