एकूण 1960 परिणाम
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल देसाईंसह संजय...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
चाकूर (लातूर) : देशाच्या राजकारणात वेगळी अोळख असलेल्या चाकूर तालूक्याने आज पर्यंत पाच खासदार लोकसभेत पाठविले असून या निवडणुकीतून सहावा खासदार म्हणून सुधाकर श्रंगारे यांना देशाच्या सर्वांच्या सभागृहात लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.  'चाकूरकर' या नावामुळे चाकूर तालूक्याची...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
मे 23, 2019
कोयनानगर - अंगाची लाहिलाही करणाऱ्या कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या जनतेला महानिर्मिती कंपनीने आशेचा किरण दाखवून भारनियमन मुक्त करण्याची कामगिरी केली आहे. राज्यातील विविध वीजकेंद्रांमधून ३० दिवसांत १००९८ मेगावॅट इतके विक्रमी वीज उत्पादन घेण्याची कामगिरी महानिर्मिती कंपनीने केली आहे. कोयना जल विद्युत...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील मतदारसंघात अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील सातही जागा जिंकणे कठीण झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (४०), मोहन...
मे 13, 2019
पुणे - आवक वाढू लागल्याने रत्नागिरी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येऊ लागला आहे. प्रतवारीनुसार अडीचशे ते पाचशे रुपये प्रतिडझन या दराने घाऊक बाजारात विक्री होत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमधील आंब्यांची देखील असून मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.  गुलटेकडी मार्केटयार्डात आठ ते दहा हजार पेटी...
मे 12, 2019
पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ गाजलेल्या हत्याकांडातील  दोन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ यास आज पारनेर पोलिसांनी अटक केली. निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड प्रवीण रसाळ याच्या सह...
मे 10, 2019
नवी दिल्ली : "जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर पक्षाध्यक्ष अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री बनतील. मग अशा देशाचे काय होईल, याचा विचार करावा,'' असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केले.  केजरीवाल यांनी याबाबत आज ट्विट केले...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या...
मे 10, 2019
राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. 2014 मध्ये "इंद्रप्रस्थ' भाजपच्या वाट्याला गेले. परंतु, लोकसभेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला तीन आणि कॉंग्रेसला शून्य जागांवर आणून धक्काच दिला. आता दिल्लीत भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीतील स्थानिक पक्ष म्हणून मुख्यमंत्री ...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे...