एकूण 364 परिणाम
एप्रिल 23, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला आहे. वायव्य...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आम आदमी पक्षासाठी (आप) आमची दारे खुली असल्याचे सुचक उद्‌गार काढले आहेत. आमची दारे अजूनही खुली असून वेळ मात्र संपत चालली आहे, असे राहुल यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीमध्ये आम्ही "आप'ला चार...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये तफावत असून, "ईव्हीएम'मध्ये फेरफार झाली असल्याचा आरोप विरोधकांनी आज केला. तसेच, मतमोजणीवेळी किमान 50 टक्के मतदान पावत्यांची पडताळणी ईव्हीएमशी व्हावी या मागणीसाठी पुन्हा...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  दक्षिण गोवा येथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : दिवसेंदिवस लोकसभा निवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. अशात देशातील महत्त्वाच्या लढतींकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्याचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंतप्रधान नेरेंद्र मोदी हे देखील उत्तर प्रदेशातील (युपी) वाराणसी मतदारसंघातून 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार...
एप्रिल 04, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणालेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल? 4 एप्रिल,...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा...
एप्रिल 01, 2019
लोकसभा 2019 मडगाव : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 13 एप्रिल ला गोव्यात येणार असून लोकसभा निवडणुकीसाठी आपच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. आपचे राज्य निमंत्रक व दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स यांच्या जाहीर सभेत ...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आज (ता.01) राहुल गांधी यांची अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. त्यांनी आम...
मार्च 28, 2019
बारामती शहर : इतर कोणत्याही मुद्यांपेक्षाही युवकांच्या हाताला काम व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या दोन मुद्यांवर पुढील पाच वर्षांत मी काम करणार आहे, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  आज बारामतीत विविध ठिकाणी आयोजित प्रचारसभेतून बोलताना...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 26, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ...प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच...या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?   26 मार्च...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली : बिग बॉस मालिकेतील माजी स्पर्धक व स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून, नवी दिल्ली मतदार संघामधून आपण निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून स्वामी ओम यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान ते चर्चेत आले...
मार्च 18, 2019
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या बैठकीदरम्यान बंद खोलीमध्ये अपशब्दांचा वापर करतात. केजरीवाल हे भ्रमिष्ठ झालेला नेता आहे, असा आरोप आम आदमी पक्षामधून बाहेर पडलेल्या आमदार अलका लांबा यांनी केल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. मात्र,...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...
मार्च 16, 2019
उन्नाव : 2014 मध्ये देशात मोदी लाट होती, ती आता 2019 मध्ये त्सुनामी झाली आहे. त्यामुळे ही देशातील शेवटची लोकसभा निवडणूक आहे, यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाहीत, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बोलताना साक्षी महाराजांनी मोदींची स्तुती केली आहे....
मार्च 13, 2019
नागपूर - मागील निवडणुकीच्या दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रचंड आकर्षण मतदार आणि उमेदवारांमध्ये होते. प्रत्येकाला ‘आप’ची उमेदवारी हवी होती. नागपूरमध्ये यासाठी  भांडणेही झाली होती. मात्र, साडेचार वर्षांतच पक्षाची वाताहत झाली. आता लोकसभा लढायलाही इच्छुक उमेदवारही पक्षाकडे नसून मतदारांना ‘आप कहा हो’ अशी...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. देशात सात टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार असून, दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे. केजरीवाल म्हणाले, की काँग्रेस आणि आप...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होईल, असे भाकित आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये  दिल्लीमध्ये आघाडी होण्याची शक्यता होती...