एकूण 33 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नागपूर : सर्वसाधारण कुटुंबातील बाहेरख्याली महिलेने नवऱ्याऐवजी एका व्यक्तीवर प्रेम केले. काही दिवस त्यांचे मधूर संबंध होते. मात्र, तिने अचानक या प्रियकराशी देखील दुरावा केला. त्याला सोडून ती आणखी तिसऱ्याच व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने त्या महिलेला...
डिसेंबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. तसेच, पक्षात राहून पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. भाजपची सत्ता असताना कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ आणि पुण्याचे मध्यवर्ती असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. 28 हजार मतांनी त्या विजयी झाल्या. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदे व मनसेचे अजय शिंदे रिंगणात होते. टिळक यांना 75...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या मुक्ता टिळक 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. लगेचच दुसऱ्या फेरीची सुरवात होईल. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदे लढत आहेत.  कसबा विधानसभा मतदार संघ -  भाजप:- मुक्ता टिळक - 21270 - आघाडीवर काँग्रेस...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का जवळपास आठ टक्‍क्‍यांनी, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एक टक्‍क्‍याने घसरला आहे. Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'?  एकूण मतदान आणि चौरंगी लढत पाहता, या...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : पुणेे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट हे आपल्या प्रत्येक निवडणुकीनंतर कसबा मतदारसंघात किती मतांनी विजय होणार याचा आकडा खासगीत लिहून ठेवत असत. यंदा बापट कसबा मतदारसंघात निवडणूक लढवित नाहीत, पण त्यांनी आपली पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली असून भाजपचा उमेदवार या मतदारसंघात 50 हजार मतांनी...
ऑक्टोबर 16, 2019
सहकारनगर : 'दिवसेंदिवस देशातील प्रश्न वाढत चालले असून आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहे. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,' अशी...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : शहरातील सात बंडखोरांनी माघार घेतलेली असताना कसबा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. कसब्यातून धनवडे यांनी माघार घ्यावी यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यांनी दाद दिली नाही. ''मी ही...
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   पुणे - शहरातील पाच मतदारसंघांत बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाकडून तसेच उमेदवारांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बंडखोरांनी अद्याप त्यांना भाव दिलेला नाही. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तोपर्यंत बंड...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 पुणे -  रॅली, चारचाकी-दुचाकी वाहनांचा समावेश, कार्यकर्त्यांची गर्दी, ‘...झिंदाबाद’च्या घोषणा आणि पक्षांचे झेंडे, टोप्या आणि चिन्हांचा मुक्त वापर... अशा वातावरणात शहरातील आठही मतदारसंघांतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुतांश...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 पुणे -  कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना- आरपीआय युतीच्या उमेदवार मुक्‍ता टिळक, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केले. उमेदवारी भरण्यासाठी...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   पुणे - उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. युतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, आघाडीचे उमेदवार ...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : महापालिकेच्या निवडणुकांत भल्याभल्यांना पराभवाची धूळ चारून 'जायंट किलर' ठरलेल्या नगरसेवक रवींद्र धंगेकरांवर आजघडीला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ ओढविली आहे. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सोडून काँग्रेसच्या हातात हात घालण्याची वेळ चुकल्याचा मनस्ताप...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : महापौर मुक्ता टिळक यांची कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच काँग्रेसने अरविंद शिंदे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराध्यक्ष अजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे येथील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.  खासदार गिरीश...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   राज्यातील 52 विविध मतदारसंघासाठी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (मंगळवार) दुसरी यादी जाहीर केली असून, कसब्यातून नगरसेवक अरविंद शिंदे यांना तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांनी उमेदवारी मिळाली आहे. भाजपने आज आपल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर करताना पुण्यातील आठही उमेदवारांची...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांच्या नावांचा समावेश आहे....
ऑक्टोबर 01, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वात सुरक्षित अशा कोथरूड मतदारसंघात दिलेली उमेदवारी, खासदार गिरीश बापट यांच्या वारसदार म्हणून कसबा पेठेत महापौर मुक्ता टिळक यांची लागलेली वर्णी, लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या बदल्यात शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार अनिल शिरोळे...