एकूण 28 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - बड्या उद्योगपतींच्या भल्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचे अनिर्बंध धोरण सरकारने स्वीकारले आहे. एअर इंडिया, महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सार्वजनिक क्षेत्रानंतर आता भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) क्रमांक आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांची ५जी सेवेकडे वाटचाल सुरू आहे...
फेब्रुवारी 07, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राज्यपालांमार्फत निवड प्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोकणातील प्रश्‍नांची माहिती व जाण असलेल्या व्यक्‍तीचीच निवड करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेच्या वतीने राज्यपालांकडे...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आज (ता.05) मातोश्रीवर आले होते. युतीचं घोंगडं कशाला भिजत ठेवता असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी शिवसेना प्रमुख आणि शिवसेना खासदारांना केला आहे. शिवसेना-भाजपची...
जानेवारी 20, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’ इंजिन लावल्यानंतर आणखी २० ते २५ मिनिटे वाचतील.  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या नव्या राजधानी एक्‍स्प्रेसला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : "राफेल' प्रकरणात कॉंग्रेसचे आरोप फेटाळण्यासाठी भाजपला एनडीएमधील मित्रपक्षांच्या मदतीची नितांत गरज असताना शिवसेनेने जेपीसीची मागणी करून जोरदार झटका दिला, तर नेहमी सरकारची पाठराखण करणाऱ्या बिजू जनता दलानेही (बीजेडी) पारदर्शकतेचा हवाला देत "राफेल' व्यवहारावर हल्ला चढवून अडचण वाढविली आहे...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
नोव्हेंबर 04, 2018
मोखाडा : दिवाळीच्या नैवेद्यासाठी ही धान्य हाती नाही. संपूर्ण मोखाडा तालुका दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने, दिवाळी साजरी कशी होणार, या चिंतेने ग्रासलेल्या आदिवासींच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. महानगर टेलिफोन निगम, स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघ या शिवसेनेच्या संघटनेने खासदार व संघटनांचे...
ऑक्टोबर 03, 2018
रत्नागिरी - मिऱ्या येथील भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीचे कामकाज सुरू करण्यासाठी काही कंत्राटदारांबरोबर मुंबईत करार केला; मात्र काही स्थानिक कंत्राटदारांकडून त्याला विरोध होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू करणाऱ्या तरुणांना स्वाभिमान पाठबळ देणार आहे.  स्वाभिमानचे नेते खासदार...
ऑगस्ट 29, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावरच लढण्याचा निर्धार शिवसेनेने कायम ठेवला असून, आज मुंबईतल्या सहाच्या सहा जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील आमदार व खासदारांची बैठक घेतली. यामध्ये आगामी निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याने तयारीला...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - बहुचर्चित अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१८ आज लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. नव्या ॲट्रॉसिटी कायद्यामुळे आता अनुसूचित जाती जमातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्‍वास सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केला.  ॲट्रॉसिटी कायदा शिथिल...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली - ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहून अधिक मतांनी विधेयक संमत झाले. अनुसूचित जाती, जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे याचे अधिकार राज्य...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अद्याप कायम असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तेलगू देसम पक्षाने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वासदर्शक ठरावावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. यामुळे भाजपविरोधातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्याचे...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी "संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावामागची कारणे महत्त्वाची आहेत,' असा पवित्रा घेतला असून, या निमित्ताने सरकारच्या अपयशाचे पाढे संसदेच्या पटलावर मांडता येतील, अशी भूमिका मांडली...
जून 04, 2018
मुंबई : वेळ: सकाळी 8 ची, स्थळ:लालबाग, भारत माता सिनेमा समोरील पदपथ. शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक करीरोड ब्रिज वरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना विनंती करतात, अहो  ताई अहो दादा या..या, इकडे या सह्या करा आपला त्रास वाचवायचाय. स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. कशाला? तर वाहतूक पोलीस अधिकारी आणि...
मे 29, 2018
मोखाडा (पालघर) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे मतदान 53:22  टक्के झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी, सर्वाधिक मतदान 62:64 टक्के विक्रमगड विधानसभेचे झाले आहे. या मतदार संघात भाजपमध्ये झालेले इनकमींग, श्रमजीवी संघटनेने दिलेला पाठींबा, योग्य कॅम्पॅनिंग आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यामुळे, भाजपला...
मे 24, 2018
मुंबई : मेट्रो प्रकल्पास बाधा येणाऱ्या इमारतीना कायम स्वरूपी जागा खाली करण्याच्या नोटिसा लागल्या आणि गिरगावात वातावरण चांगलेच तापले.अन्य राजकीय पक्ष ही या संदर्भात विरोधात आंदोलन करतील या शक्यतेमुळे दक्षिण मुंबई शिवसेना बाधित इमारत राहिवाश्याच्या बाजूने सरसावली आहे. या संदर्भात हाती आलेल्या माहिती...
मे 05, 2018
मुंबई - सहा दशकांहून अधिक काळ निखळ विनोदाच्या जोरावर रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी नव्वदी पार केली. ते लेखक आहेत तसेच तरल मनाचे कार्यकर्तेही असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यकार द. मा....
मे 03, 2018
वैभववाडी - मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील 16 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शाळांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातुन ऑनलाईन ई-क्‍लास उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदीकरीता 29 लाख 36 हजार रूपयांचा निधी मंजुर असुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मानव...
एप्रिल 24, 2018
मुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. मुंबई परिवहन विभाग व वाहतूक पोलिस...
एप्रिल 02, 2018
कालावल खाडीपात्रालगत निसर्गनिर्मित मसुरकर जुवा, खोत जुवा, सावंत जुवा, परुळेकर जुवा ही बेटे पर्यटकांसाठी आकर्षण आहेत; मात्र कालावल खाडीपात्रात सक्‍शनद्वारे प्रचंड वाळू उपसा व त्यामुळे बदलणारा पाण्याचा प्रवाह, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरपरिस्थिती यांसारख्या समस्यांमुळे या बेटांचे...