एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : राफेल खरेदी व्यवहारात अनेक अनियमितता आहेत. याप्रकरणात "कॅग', "पीएसी'चा कुठलाही अहवाल नाही. याच आधारावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने जे उत्तर दिले, त्यातील उतारेच्या उतारे जशाच्या तसे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात वाचून दाखविले,...
डिसेंबर 17, 2018
सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून गुंता सुटण्याऐवजी नव्या प्रश्‍नांची मालिका निर्माण झाली आहे. या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे सरकारकडे आहेत, पण सरकार ती देऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे....
डिसेंबर 15, 2018
विधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा मिळाला. ‘राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही,’ असा...
नोव्हेंबर 03, 2018
राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असे काही नसते, असे म्हटले जाते. हे अगदी सर्वांच्या बाबतीत सर्व काळ खरे नसते. मात्र, भारतीय राजकारणात त्याचा प्रत्यय अधूनमधून येतो आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित राजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत तर बऱ्याचदा येतो. तीन दशकांहून अधिक काळ कॉंग्रेसचे कट्टर वैरी असलेले...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - ""पावसाअभावी मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांतील स्थिती गंभीर आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी लहान मुलांसारखी विधाने करीत शब्दांशी न खेळता सरसकट दुष्काळ जाहीर करावा,'' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांचे या...
ऑक्टोबर 26, 2018
‘सीबीआय’चा राजकीय वापर होतो, हा आरोप पहिल्यांदा होतो आहे असे नाही, तरीही या वेळी ज्या पद्धतीने हा विषय हाताळण्यात आला आहे, त्यावरून सरकारच्या या प्रकरणातील भूमिकेबाबत शंका उपस्थित होतात. तपाससंस्थेची विश्‍वासार्हताच झाकोळली गेली आहे. ‘दे श बदल रहा है’ ही गगनभेदी घोषणा म्हणा किंवा आरोळी; पण देशाच्या...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : राफेल करारातील गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अडचणी वाढल्याने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) नाट्य घडविण्यात आल्याचा आरोप, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही भूषण यांनी म्हटले...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष...
जून 26, 2018
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते अरुण शौरी यांनीच सर्जिकल स्ट्राईकवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला करत सर्जिकल स्ट्राईकला फर्जिकल स्ट्राईक असे म्हटले आहे. लष्कर आपले काम करत आहे अन् सरकार आपली थोपटून घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते सैफुद्दीन...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आजपासून (मंगळवार) दिल्ली दौरा सुरू झाला. निवडणुकीपूर्वी संभाव्य आघाडीच्या चाचपणीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. बॅनर्जी यांनी आज दुपारी राष्ट्रवादी...
मार्च 24, 2018
नवी दिल्ली  : "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची संपूर्ण देशात लाट असताना 1977मध्ये त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही,'' असा घरचा आहेर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण...
जानेवारी 12, 2018
रत्नागिरी - सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांवर बोलावे लागते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीला धोकादायक आहे. न्याय व्यवस्थेत सरकार किती हस्तक्षेप करते, हे यावरुन लक्षात येते. या प्रकारामुळे देशात अराजकता माजेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रमुख राज ठाकरे...
नोव्हेंबर 27, 2017
नवी दिल्ली : 'खोटेपणा ही नरेंद्र मोदी सरकारची ओळख आहे. रोजगारनिर्मितीसारख्या अनेक आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहेत.' अशी जोरदार टीका माजी केंद्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशाच्या जनतेला सरकारच्या कामाकडे बारकाईने लक्ष...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात भाजप सरकारविरोधात तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत जनमानसातील हे मळभ दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री कामाला लागले आहेत. मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा आणि प्रसिद्धिपत्रकांचा जोर वाढला आहे....
ऑक्टोबर 05, 2017
नवी दिल्लीः "आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात सहा वर्षांत आठ वेळा विकासदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. काही लोकांना निराशा पसरविण्याची सवय असते; परंतु वर्तमानकाळातील तत्कालिक फायद्यासाठी देशाचे भवितव्य संकाटात लोटणार नाही,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...
ऑक्टोबर 05, 2017
अरुण शौरी यांची सरकारवर घणाघाती टीका नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्यापाठोपाठ भाजपचे बंडखोर नेते अरुण शौरी यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली आहे. नोटाबंदी ही आर्थिक गैरव्यवहाराची...
नोव्हेंबर 14, 2016
नवी दिल्ली - 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनामधून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी नेते व अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अरुण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत...