एकूण 10 परिणाम
जून 19, 2018
पुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रतिभा पवार, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे...
मे 21, 2018
ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य...
जानेवारी 11, 2018
‘कृष्णेच्या काठावर रोज सूर्य सोन्याचा। कृष्णेच्या काठावर रोज सूर सृजनाचा। कृष्णेच्या काठावर रोज घोष मंत्राचे। शेतातून धर्मबिंदू कृषिकांच्या कष्टांचे। किरणातून रुणझुणती श्रीहरीचे मृदू पैंजण वाऱ्यातून भिरभिरते लोकगीत-रामायण कृष्णेच्या काठावरील औदुंबर इथं बाकी सारं काही होतं; पण तेथील आसमंतात सृजनाचा...
डिसेंबर 23, 2017
मुंबई - एशियन फिल्म फाउंडेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या 16 व्या "थर्ड आय' या आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर, पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक...
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - "नमस्कार, मी सांस्कृतिक मंत्री, विनोद तावडे.' अशा शब्दांत विनोद तावडे, स्वतःची ओळख करून देत होते, भारतीय चित्रपटसृष्टी व रंगभूमीवरील अनभिषिक्त "नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू यांना. कसलेले कलावंत असलेल्या डॉ. लागू यांनीही "अहो, राजकारणाशी माझा काही संबंध नाही.' अशा नर्मविनोदी शैलीत "गुगली' टाकली...
सप्टेंबर 26, 2017
नागपूर - नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी प्रा. अरुण साधू यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. उद्‌घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांच्या भेटीगाठींमध्ये रमण्याआधी प्रा. साधू यांचे दीक्षाभूमीला...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - 'पत्रकार म्हणून जगलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या वास्तवाच्या बळकट आधारामुळे साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांना वेगळेपणा लाभला. त्याबरोबरच त्यांच्या विलक्षण धावत्या, प्रवाही लेखनशैलीमुळे आणि अनोख्या सर्जनशीलतेमुळे त्या कलात्मक उंचीही गाठू शकल्या. असा...
सप्टेंबर 26, 2017
मुंबई - प्रतिभावान पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, अनुवादक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अरुण साधू (वय 76) यांचे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. शीव येथील टिळक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सुवर्णा-शेफाली या मुली,...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांच्या निधनाने पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा पुरोगामी उदारमतवादी लेखक हरपला आहे, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. अरूण साधू यांच्या...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई : पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.  अरुण साधू यांना प्रकृती अस्वास्थामुळे रविवारी सकाळी मुंबईतील सायन रुग्णालयात...