एकूण 144 परिणाम
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशात हिंदूंची लोकसंख्या जवळपास 100 कोटी आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की भारत हा हिंदूंचा देश आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे आपल्याकडे देश आहे त्याचे नाव भारत आहे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी केले. ताज्या बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 30, 2019
नवी दिल्ली - इनर लाइन परमीट (आयएलपी) लागू असलेल्या अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आणि मिझोराम या राज्यांना प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकातून वगळले जाणार असल्याचा अंदाज आहे. हे विधेयक या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणे अपेक्षित आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ईशान्येकडील...
नोव्हेंबर 24, 2019
नांदेड : तथागत गौतम बुध्दांचे शांती, अहिंसा, मानवता आणि समानतेचे तत्व संबंध जगाने आज मान्य केले आहेत. असे मत नांदेडचे भदंत पय्याबोधी यांनी व्यक्त केले आहेत. ते औरंगाबाद येथील अंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेच्या संदर्भात येथे संवाद साधतांना त्यांनी वरिल मत व्यक्त केले. भन्ते पय्याबोधी म्हणाले की,...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : संविधानाची पानं फाडून सार्वजनिक मर्यादा सोडून एखाद्याचा चोरून शपथविधी झाला. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, गोवा आणि आता बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण केले जात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे - अरुणाचल प्रदेशमधील ताले अभयारण्यातील एका सापाच्या प्रजातीला शोधण्यात यश आले असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संचालकांच्या नावाने ती ओळखली जाईल. चीन आणि म्यानमारच्या सीमेवरील हिमालय पर्वतरांगांमध्ये ही जात आढळते. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा ट्रॅकिशिअम आपटेई...
नोव्हेंबर 15, 2019
बीजिंग : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला आज चीनकडून आक्षेप नोंदविण्यात आला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे की, अरुणाचल हा भारताचा भाग आहे, असे चीन मानत नाही. त्यामुळे या प्रदेशात भारतीय अधिकारी किंवा नेत्यांच्या...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे फलंदाजांची फिरकी घेण्यास सज्ज झाला आहे. सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सत्यजितची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे टी-ट्‌वेंटी सामन्यांची सय्यद मुश्‍ताक अली चषक स्पर्धा...
ऑक्टोबर 14, 2019
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय पथकाचा छापा  नाशिक  : हतगड शिवारातील सावमाळ (ता. सुरगाणा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सुमारे 27 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा छापा टाकून जप्त केला. सदरचा मद्यसाठा हा विटांच्या आच्छादून आतमध्ये दडवून ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी एकाला अटक...
ऑक्टोबर 10, 2019
नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. 11) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल 2018 मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. त्याच मालिकेतील ही दुसरी बैठक आहे.  भारतीय...
ऑक्टोबर 10, 2019
चेन्नईमध्ये नरेंद्र मोदींशी होणार अनौपचारिक चर्चा नवी दिल्ली - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. ११) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल २०१८ मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती....
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
सप्टेंबर 20, 2019
शिरूर (पुणे) : आफ्रिका खंडातील सर्वोच्च मानले गेलेले, टांझानिया देशातील किलिमांजारो हे सुमारे 19 हजार 341 फूट उंच शिखर शिरूरमधील साहिल दत्तात्रेय बांदल या युवकाने सर केले. या शिखरावर सुमारे 115 फुटांचा तिरंगा फडकाविला. "हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' व "इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'साठी साहिल बांदल याने...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय...
ऑगस्ट 29, 2019
विरार ः विरारमधील रोहित पाटील याची अरुणाचल प्रदेश येथील माऊंट कांगटो या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून फक्त 10 गिर्यारोहकांची निवड झाली असून मोठ्या पर्वतावर चढाई करण्याचा पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक होण्याचा मान रोहितला मिळाला आहे.  माऊंट...
ऑगस्ट 23, 2019
ईशान्य भारत हा संधी आणि समस्यांचे अनोखे मिश्रण आहे. एकीकडे स्वतंत्र देशाच्या मागणीमुळे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान, तर दुसरीकडे आग्नेय आशियाच्या रूपाने असलेली संधी या दोहोंच्या मध्ये ईशान्य भारत आहे. अशा वेळी ‘ॲक्‍ट ईस्ट’ धोरणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचा उपयोग अंतर्गत सुरक्षेच्या...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
जुलै 24, 2019
पंधरा राज्यांमध्ये जेमतेम हजेरी; अन्यत्र सरासरीइतकाच पुणे - देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा...
जुलै 23, 2019
पावसाच्या विश्रांतीमुळे पारा 32 अंशांवर पुणे - पावसाने विश्रांती घेतल्याने शहर आणि परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4.5 ने वाढून 32.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे 36.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान कोकण, गोव्यात...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : देशातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नव्हे, तर राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अल्पसंख्याकांची व्याख्या व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे मत मागविले.  भाजप नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या...