एकूण 8 परिणाम
November 20, 2020
जालना : जालना जिल्ह्यात पोखरा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाअंतर्गत ठिबक योजनेत मागील सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता.२०) जालना येथे दिली.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर...
October 27, 2020
जालना : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी (ता.२७) सर्वोच्च न्यायालयाची तारीख असून राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्य शासनाने पूर्व तयारी करून काय जोर लावायचा तो लावावा. पण जर दगाफटका झाला तर आम्ही उत्तर देऊ, असा इशार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे दिला. जालना येथे राज्यस्तरीय मराठा...
October 22, 2020
अंकुशनगर (जि.जालना) : एकनाथ खडसे यांना भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर बुधवारी (ता.21) दिली होती. या ऑफर बद्दल पंकडा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांचे आभार मानले...
October 21, 2020
औरंगाबाद : एकनाथ खडसे जे सांगतायेत ते अर्धसत्य आहे. पुर्ण सत्य योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, सध्या मात्र मला त्याबद्दल काहीच बोलायचे नाही. जऴगाव जिल्ह्यात खडसे गेल्याने काहीही फरक पडणार नाही. जळगाव जिल्हा कायम भाजपचा गड राहीला आहे. असे देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत म्हणाले. देशभरातील महत्त्वाच्या...
October 21, 2020
जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमधील नाराज असलेल्या नेत्यांना इतर पक्षांकडून ऑफर देण्यास सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी शिवसेनेची दारे खुले आहेत, असे म्हणत शिवसेनेत येण्यासाठी आमंत्रण दिले आहे....
October 13, 2020
जालना : कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या किटचा गोंधळ संपण्यास तयार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने नव्याने मागवलेल्या पाच हजार कोरोना चाचणी कीट सोमवारी (ता.१२) रात्री उशिरापर्यंत जालन्यात दाखल झाल्या नाही. परिणामी सोमवारी जिल्ह्यात केवळ अँटीजेन तपासणीद्वारे केवळ एकच कोरोनाबाधित आढळून...
September 14, 2020
औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. येथील एका पत्रकाराचा कोरोनामुळे सोमवारी (ता.१४) मृत्यू झाला. राहुल डोलारे (वय ४८, रा.संघर्ष) असे मृत पत्रकराचे नाव आहे. ते दैनिक सामनामध्ये बातमीदार होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचार सुरु होते. परभणी...
September 13, 2020
जालना : शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा कोरोना अहवाल रविवारी (ता.१३) पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः फेसबूकवर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना कहर वाढला आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक जण आले असून...