एकूण 5 परिणाम
March 02, 2021
नाशिक : इंदूर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. सायली वाणी हिने उत्‍कृष्ट कामगिरी करताना मुलींमध्ये सबज्‍युनिअर गटात अजिंक्‍यपदासह सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसोबतच सायलीने नाशिकच्या टेबल...
March 01, 2021
कोल्हापूर : शासनाने वृद्ध खेळाडूंना केवळ चार महिन्यांचे मानधन देऊन तोंडाला पाने पुसली. उर्वरित आठ महिन्यांचे मानधन खेळाडूंच्या हाती पडलेले नाही. ते कधी मिळणार, याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. मानधन वेळेवर मिळण्यासाठी शासन ठोस निर्णय घेणार का, अशी विचारणा होत आहे....
January 10, 2021
‘कबड्डीला सुरुवात होईल त्या वेळी इतर सर्व खेळही सुरू झालेले असतील...,’ कबड्डीला वाहून घेतलेले एक पदाधिकारी उद्वेगानं म्हणाले आणि आता ‘न्यू नॉर्मल’मधली कबड्डी कशी असेल असा प्रश्न माझ्याही मनात घोळू लागला. त्याचं उत्तर शोधताना ‘नव्या वर्षात तरी कबड्डीची चढाई होणार का’ हाही प्रश्न मनात आला. - ताज्या...
December 07, 2020
नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत पुढाकार घेत असून यात मुष्टियोद्धा विजेंदर सिंग यानेही उडी घेतली. सरकारच्या निषेधार्थ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्याने जाहीर केला. रविवारी सिंघू सीमेवर जाऊन विजेंदरने शेतकरी बांधवांना...
December 02, 2020
पुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्य, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य पदक पटकाविले. या कष्टाचे फळ अर्जुन पुरस्काराद्वारे प्राप्त...