एकूण 114 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.   अर्जेंटिनात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतास...
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणखी वाढली आहे. सलग सातव्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक 72.10  अशा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. रुपया घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला. करन्सी बास्केटमध्ये डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांच्या  तुलनेत वधारतो आहे.  आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 01, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि काही गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. यादरम्यान सुमारे 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. 'अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'मार्फत (आयसीई) '...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई/व्हॅलेन्सिया - भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारा विजय मिळविताना युवा संघाने अर्जेंटिनास पराजित केले. विश्‍वकरंडक खेळण्याचा अनुभव असलेल्या मार्गदर्शकांच्या अर्जेंटिनाला हरवल्याने भारतीय फुटबॉलची नक्कीच जागतिक स्तरावर दखल घेतली जाईल. भारताने स्पेनमधील कॉर्टिफ स्पर्धेत अर्जेंटिनाला २-...
ऑगस्ट 02, 2018
लंडन, मुंबई : सलग दोन सामन्यांतील प्रभावी कामगिरीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचे वेध लागले आहेत. इटलीला पराजित करून भारताने विश्‍वकरंडक हॉकीतील आशियाचे आव्हान कायम राखले. आता साखळीतील आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचे उट्टे काढण्याचे लक्ष्य साध्य...
जुलै 30, 2018
ब्युनोस आयरेस (अर्जेंटिना) : जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) नियमांशी असुसंगत असलेल्या आणि केवळ स्वहित जपण्यासाठी व्यापार अडवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल "जी-20' परिषदेतील सदस्य देशांनी आज चिंता व्यक्त केली.  अर्जेंटिनाच्या राजधानीत सुरू असलेल्या या परिषदेमध्ये "जी-20'देशांचे...
जुलै 15, 2018
यंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 12, 2018
मारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने या सामन्याची सुरवात आक्रमकपणे करत पाचव्या मिनिटालाच गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडच्या...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 09, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल. हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत...
जुलै 07, 2018
कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल...
जुलै 06, 2018
उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा सामने येतात...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 04, 2018
कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स...
जुलै 04, 2018
सोची - दिएगो मॅराडोना आठ वर्षांपूर्वी प्रशिक्षक असताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला अपयश आले होते. तरीही आता पुन्हा आपल्या संघाला प्रशिक्षण देण्यास आपण तयार आहोत आणि तेही मोफत, अशी घोषणा मॅराडोना यांनी केली आहे.  रशियात सुरू असलेल्या यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्यात...
जुलै 02, 2018
नाट्यमय पेनल्टी शुटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्कचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या मिनिटातच म्हणजे 57 व्या सेकंदाला डेन्मार्कने पहिला गोल नोंदविला....