एकूण 673 परिणाम
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 12, 2019
मुंबई - एसटी महामंडळातील ‘एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग’ (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला २०१७ मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का...
मे 10, 2019
कांद्याला वर्षभर कायम मागणी असते. अशा वस्तूला भावही चांगला मिळतो हा अर्थशास्त्राचा नियम आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत उलटेच घडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते. यावर उपायासाठी कांदा प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांच्या जेवणात कांदा महत्त्वाचा घटक आहे. कांद्याची भाजी...
मे 08, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यास मज्जाव केल्यानंतर भारताने या देशाकडून होणारी आयात लक्षणियरीत्या घटवली आहे. एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार, इराणकडून झालेली खनिज तेलाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्‍क्‍यांनी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एप्रिल महिन्यात इराणकडून...
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
मे 07, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघांनी यश संपादन केले. यात ग्रामीण भागातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. ही परीक्षा १४ ऑक्‍टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत झाली होती. ४७८ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. याचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे.  जिल्ह्यातील...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन आणि कायमस्वरूपी वेळापत्रक 17 एप्रिलपासून अमलात येईल. या वेळेची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेने सुरू केलेल्या...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
एप्रिल 12, 2019
मुंबई - एसटी प्रवासात वेगवेगळ्या समाजघटकांना मिळणाऱ्या सवलतींचे अनुदान राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. या अनुदानाची २००० कोटींहून अधिक थकबाकी राज्य सरकारकडे असल्याने एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, आमदार, खासदार व त्यांचे जोडीदार, अपंग आदी २४ प्रवर्गांतील...
एप्रिल 08, 2019
सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक-वाहक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार आहे. त्यानंतर भोसरी येथील संगणकीकृत ट्रॅकवर ड्रायव्हिंग टेस्ट, वैद्यकीय चाचणी झाली की आणखी एकदा खुल्या रस्त्यावर ड्रायव्हिंग चाचणी होईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
एप्रिल 04, 2019
नाचनवेल - परिसरात कोणत्याही गावात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेलचा सर्रास वापर केला जात आहे. शासनाने जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी गावागावात स्वस्त धान्य दुकानांसह रॉकेल विक्रेत्यांची परवानाधारक दुकाने थाटलेली आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या समस्या सुटण्यासाठी...
मार्च 31, 2019
अकोलाः लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. 'सकाळ माध्यम समूह'...
मार्च 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. ...
मार्च 29, 2019
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठामार्फत पूर्णवेळ, अशंकालीन पीएच.डी. शिक्षणक्रमाला प्रवेश दिले जात आहेत. या पीएच.डी. शिक्षणक्रमाची प्रवेश परीक्षा 21 एप्रिलला होणार आहे. विविध विषयासाठी होत असलेल्या पेट परीक्षेला अर्ज करण्यासाठी 8 एप्रिलपर्यंत मुदत आहे.  मुक्‍त विद्यापीठामध्ये...
मार्च 27, 2019
पुणे - जीएसटी कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.  अधीक्षक विवेक देकाते आणि निरीक्षक संजीव कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सीबीआय...
मार्च 19, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकल्याप्रकरणात आणखी एकास अटक करण्यात आली.  महम्मद नदीम अकबर अली शेख (वय ३५, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची २८...
मार्च 18, 2019
जळगाव : शहरातील ट्रॅफिन गार्डन परिसरातील तरुणाने प्रेमप्रकरणातून शहरातीलच एका भागातील तरुणीला घेऊन पलायन केले होते. या दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, दहा ते पंधरा दिवसांनंतर प्रेमीयुगुल शहरात परतले. हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचले. दोघांचे...