एकूण 1775 परिणाम
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणाऱ्या...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता बसल्यानंतर पहिल्या वर्षापासून काम वाटपाचे नियोजन लांबविले जात आहे. यावर्षी देखील हीच स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता संपणार आहे. यानंतर नियोजन करण्यास दोन महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. यात अध्यक्षांबाबत...
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील "शेळगाव बॅरेज'चे काम सद्यःस्थितीत सुरू असून, कॉंक्रिटीकरणाची कामे केल्यानंतर त्याच्यासाठी काही कालावधी लागतो त्यानुसार काम केले जात आहे. या कामासाठी संपूर्ण निधीही प्राप्त झालेला आहे. त्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये "बॅरेज'चे काम पूर्ण होईल. शेतीसाठी पाणी...
मे 11, 2019
मुंबई  - विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जेमतेम चार महिनेच शिल्लक असल्याने येणारे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारसाठी महत्त्वाचे असणार आहे. १७ जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, त्यात घोषणांचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता आहे....
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
मे 09, 2019
मुंबई - शेतकरी कर्जमाफी, अनुदान, वीज वितरण कंपन्यांना अनुदानासाठीचे उदय बाँड या घटकांमुळे तिजोरीवरील भार वाढणार असून, राज्य सरकारांचा आर्थिक डोलारा कोसळेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळापुढे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थस्थिती विषद केली...
मे 04, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या स्वमालकीचा छापखाना सुरू करण्यासाठी गती देण्यात आली होती. यासाठीची छापखाना समिती सांगली, सातारा दौऱ्यावर जाऊन आली. परंतु, सध्या विषय बारगळला आहे. छापखाना सुरू करण्यासाठी 75 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून यंदाच्या अर्थसंकल्पात याकरिता केवळ पाच लाखाची तरतूद करण्यात आली आहे....
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
एप्रिल 27, 2019
संगमनेर : "लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,'' अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय...
एप्रिल 27, 2019
संगमनेर - ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय...
एप्रिल 20, 2019
पुणे : संशोधन व गुणवत्ता सुधार, विद्यार्थी विकास यांसह विविध योजनांसाठी भरीव तरतूद करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१९-२० या वर्षाचा तब्बल ६३३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प शनिवारी अधिसभेत मांडण्यात आला. २०१९-२०च्या अर्थसंकल्पातील नवीन तरतूद : - पदवी प्रदान समारंभ सभागृह : 3 कोटी...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन आणि कायमस्वरूपी वेळापत्रक 17 एप्रिलपासून अमलात येईल. या वेळेची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेने सुरू केलेल्या...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते...
एप्रिल 15, 2019
नांदेड : एकीकडे सगळी खोटी आश्वासने, अन्याय, अत्याचार आहे आणि दुसरीकडे आमच्याकडून न्याय आणि खरेपणा आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीनंतर कुणा एका व्यक्तीचे नाही, तर देशाचे सरकार येणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...