एकूण 1463 परिणाम
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण (डबल...
मार्च 16, 2019
चुंचाळे, (ता. यावल) : संजय गांधी निराधार योजनेंर्तगत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  निराधार...
मार्च 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१९-२० साठीच्या एक हजार ७२२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत शुक्रवारी (ता. ८) मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना...
मार्च 09, 2019
वाशी - नवी मुंबईला एकीकडे "स्वच्छ शहरा'चा बहुमान मिळाला असताना दुसरीकडे शहराच्या विकासाचे प्रगती पुस्तक असणाऱ्या अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधकांना स्वरस्य नसल्याचे चित्र गुरुवारी (ता. 7) चर्चेच्या अखेरच्या दिवशी सभागृहात होते. त्यामुळे एरवी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यासह...
मार्च 09, 2019
मुंबई - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन 2019-20 साठीच्या 1722 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर रचना योजना व...
मार्च 07, 2019
पुणे - महापालिकेच्या तलावांमध्ये जलपर्णी नसताना ती काढण्यासाठी २३ कोटी रुपयांची बनावट निविदा काढणाऱ्या महापालिका प्रशासनाचे मुळा नदीतील जलपर्णी काढण्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नदीत जागोजागी जलपर्णी पसरूनही ती का काढली जात नाही, असा प्रश्‍न आहे.  खरे पाहता, याच नदीतील जलपर्णी...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 06, 2019
मुंबई - म्हाडाचा 2019-20 चा 1 हजार 566 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 5) म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प 8 हजार 259 कोटींचा असून, त्याला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये जमीन खरेदी आणि गृहनिर्मितीला...
मार्च 03, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेकडून 2018-19 चा सुधारित आणि 2019-20 च्या मूळ अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदरचे अंदाजपत्रक आजच्या अर्थसंकल्पात चर्चेसाठी ठेवून त्यात सुधारणा सुचविल्या असून, यंदा 26 कोटी 72 लाख 75 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.  मिनी...
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
मार्च 02, 2019
मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या महासभेत मंजूर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्‍यता असल्याने फक्त सर्वपक्षीय गटनेते पक्षाच्या वतीने भूमिका मांडणार आहे. त्यानंतर एका दिवसात अर्थसंकल्प मंजूर होईल...
मार्च 01, 2019
अमळनेर : अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ 32 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. धरण गेल्या 25 वर्षापासून राजकीय अनास्थेने रेंगाळले आहे. या पार्श्‍वभुमीवर आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला.  अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50...
मार्च 01, 2019
मुंबई  - मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या मोठ्या महापालिकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. महापालिकांसाठी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी निधीची तरतूद केली असतनाही हा निधी न वापरता अक्षम्य हेळसांड केल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीने नोंदवला आहे. भारताचे...
मार्च 01, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षांत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम आता सुपरफास्ट होणार आहे. परिणामी, वर्षअखेरीस दोन्ही शहरांमध्ये प्रत्यक्ष धावणारी मेट्रो नागरिकांना पाहता येईल.  युरोपियन...
मार्च 01, 2019
मुंबई - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पी अधिवेशन आज आटोपते घेण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करून याची माहिती दिली. हे अधिवेशन सुरक्षेच्या कारणास्तव संपुष्टात येत असले, तरी कोणीही काळजी करण्याची...
मार्च 01, 2019
मुंबई - कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची तालुका पातळीवर पुन्हा छाननी करून अशा शेतकऱ्यांना ग्रीन लिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. कर्जमाफीसाठी तरतूद असलेले दोन हजार कोटी रुपये अजूनही शिल्लक...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सोलापूरचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन आज (गुरुवार) विधान परिषदेत मागे घेण्यात आले. आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प 16 हजार 909 कोटींचा असून महानगर प्रदेशातील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 7 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या विविध मागण्याकरीता मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले.  कामगार कल्याण निधी दरवाढ कामगारांना रु २० व मालकांना रु.६० एवढी मान्य झाली असूनही...