एकूण 225 परिणाम
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 03, 2019
नागपूर, ता. 3 : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.  विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर...
मार्च 30, 2019
गेल्या ३० वर्षांमध्ये झालेल्या ९ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण पुण्यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दिसून येत नाही. १९८४ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता १९९६ च्या निवडणुकीत महिलांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४९.५६ टक्के होते. त्याचबरोबर गेल्या ३०...
मार्च 25, 2019
आयपीएल 2019 : मुंबई : मुंबई इंडियन्सला वानखेडेवर पराभूत करणे तसे अवघडच. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या पठ्ठ्यांनी हीच किमया करुन दाखवली. दिल्लीने मुंबईला त्यांच्यात घरच्या मैदानावर 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिली द्विशतकी धावसंख्या नोंदविली. पंतच्या तुफान...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
मार्च 02, 2019
हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई ः ज्या इंग्लंड संघाकडून विश्‍वकरंडक हातचा निसटला होता, त्याच संघाचा सलग दोन सामन्यांत पराभव करून भारतीय महिलांनी त्यांच्याविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. तीन दिवसांत दोन विजय मिळवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. झूलन आणि शिखा या वेगवान...
फेब्रुवारी 24, 2019
विशाखापट्टणम : हातातून गेलेला विजय गोलंदाज खेचून आणणार असे वाटत असताना उमेश यादवला अखेरच्या षटकांत अचूकता राखण्यात आलेल्या अपयशाने भारताला रविवारी पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताला 7 बाद 126 असे रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजयाला गवसणी...
फेब्रुवारी 08, 2019
वेलिंग्टन : कृणाल पंड्याच्या फिरकीनंतर रोहित शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. किवींने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आज कोणताही चूक केली नाही....
जानेवारी 19, 2019
मेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली. निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून सहज मात केली. कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या संघाने...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे आता...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं.  मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक होता. 299 धावांचे आव्हान तसे आवाक्‍यात होते; पण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या विजयासह तीन...
जानेवारी 13, 2019
मडगाव ः गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44 वर्षे) याला मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात तो खेळत होता. नॉन स्ट्राईकवर असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तो खेळपट्टीवरच कोसळला. मडगाव...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 10, 2019
नागपूर - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठीच्या यशस्वी प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात ५० नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. तसेच ४३ नक्षलवादी व समर्थकांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली आहे. तसेच १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा...
जानेवारी 07, 2019
प्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढू लागली तसे अनेक खेळाडू उदयास येऊ लागले आहेत. यंदाच्या मोसमाने प्रो-कबड्डीला जसा नवा विजेता मिळाला, तसा पवनकुमारसारखा गुणी खेळाडूदेखील मिळाला. अनेक खेळाडूंची कामगिरी चमकदार होताना दिसते. मात्र त्यातही सातत्य राखण्याचा विचार केला तर पवनकुमार सेहरावत हेच नाव ठळकपणे समोर...