एकूण 79 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
नेपाळ- चांगल्या चांगल्या खेळांडूना जमले नाही ते नेपाळच्या सुंदीप जोरा नावाच्या खेळाडून करून दाखवले आहे. टी-20 सामन्यामध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नेपाळच्या सुंदीप जोरा नावाच्या खेळाडूने आपल्या नावावर केला आहे. सुंदीप जोराने हा विक्रम वयाच्या 17 व्या वर्षी केला....
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला...
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न :  उसळती खेळपट्टी आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मैदानावर पदार्पण करायचे, ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा, आततायीपणा न करता संघाला अपेक्षिक सुरवात करुन देणे अशा 'चेकलिस्ट'मधील सर्व गोष्टी पूर्ण करत मयांक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकाविले. गेले...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
डिसेंबर 09, 2018
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या विजयाच्या संधी वाढल्या आहेत.  चौथ्या...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी : कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले. शिमरॉन हेटमेयरच्या शतकाने वेस्ट इंडीजला भारतापुढे मोठे आव्हान ठेवता आले. भारताचा कर्णधार विराट कोहलीने...
ऑक्टोबर 05, 2018
राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या जोरावर भारताने दुसऱ्याच दिवशी...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संघ आपली पहिली कसोटी 1932 मध्ये खेळला. त्या कसोटीत महम्मद निस्सार आणि अमर सिंगने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. त्यांना फारशा धावा न देता निम्मा संघ बाद केला होता. त्या वेळी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी चिकाटी, हिंमत दाखवली; तसेच त्यांना नशिबाची साथ लाभली. त्यांनी...
ऑगस्ट 26, 2018
सार्वजनिक ग्रंथालये लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांमार्फत चालवावीत अशी सार्वजनिक ग्रंथालयांविषयीची महाराष्ट्र सरकारची धारणा आहे. महाराष्ट्र ग्रंथालय अधिनियम, 1967 चे स्वरूप इतर राज्यांतील ग्रंथालय अधिनियमांहून वेगळे आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची स्वायत्तता या अधिनियमाने कायम ठेवली आहे....
ऑगस्ट 04, 2018
एजबस्टन : विजयाकरीता 194 धावांचा पाठलाग करणे इंग्लंडमधे किती कठीण असते हे एजबस्टन कसोटी सामन्यात दिसून आले. बेन स्टोक्सने चौथ्या दिवशी गोलंदाजीला आल्यावर विराट कोहलीला पायचित केले, तोच क्षण निर्णायक ठरला. कोहलीचा अडसर दूर झाल्यावर इंग्लंडने विजयाकडे दमदार वाटचाल केली. स्टोक्सने हार्दिक पंड्याला बाद...
जुलै 21, 2018
सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा गंमतीदार होती...
जुलै 07, 2018
कार्डिफ : नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने विचारपूर्वक गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवून गोलंदाजी केल्याने भारतीय धावसंख्येला ५ बाद १४८अशी वेसण बसली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना अॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून इंग्लंडला...
जुलै 04, 2018
ओल्ड ट्रॅफोर्ड : कर्णधार विराट कोहलीने आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. तसेच आंतरराष्ट्रीय...
जून 10, 2018
मलेशिया - महिला क्रिकेट टी-20 मध्ये भारताचा पराभव करत पहिलद्यांच बांग्लादेशने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात बांग्लादेशने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताला 20 षटकात एकूण 9 बाद 112 पर्यंत मजल...
मे 31, 2018
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं तसं जुनं आहे. अशी आणखी एक जोडी सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे के एल राहुल आणि निधी अग्रवाल.  आयपीएल 2018 मध्ये सातत्याने उत्तम परफॉर्मन्स दिलेला किंग्ज् इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू के एल राहुल सध्या आपली निवांत वेळ अभिनेत्री निधी अग्रवाल सोबत घालवत आहे. नुकताच डिनर...