एकूण 8 परिणाम
January 17, 2021
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.  आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न...
December 20, 2020
कोलकाता- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पश्चिम बंगालमधील दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. शहांनी बोलपूर येथे भव्य असा रोडशो केला. यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मी अशा प्रकारचा रोडशो माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. या रोडशोने पश्चिम बंगालचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किती...
December 20, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमिंत शाह दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील राजकीय कार्यक्रमासह त्यांच्या विभागीय अधिकांऱ्यांसोबतच्या बैठकीचा सिलसिला देखील सुरु असल्याचे दिसते. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यात त्यांनी बंगालमध्ये...
November 20, 2020
काबुल - जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीचा अफगाणिस्तानमध्ये  मृत्यू झालाचं वृत्त अरब न्यूजने दिलं आहे. अल जवाहिरीचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जवाहिरीला शेवटचं या वर्षी 9/11 हल्ल्याला...
November 04, 2020
पॅरिस : फ्रान्सच्या हवाई दलाने अफ्रिकेमधील माली या देशात असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास 50 दहशतवादी ठार झाले असल्याची माहीती फ्रान्सने दिली आहे. फ्रान्सच्या हवाई दलाच्या मिराज विमाने आणि लढाऊ ड्रोन विमानांनी ही कामगिरी पार पाडली...
October 25, 2020
अंडार (अफगाणिस्तान)- दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केलेल्या अफगाणिस्तानच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या ऑपरेशनमध्ये अल कायदाचा मास्टरमाइंड मोहसिन अलमिसरी अंडार जिल्ह्यात मारला गेल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयने (एनडीएस) सांगितले. 'टोलो न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार...
September 19, 2020
नवी दिल्ली- गेल्या अनेक महिन्यांपासून संचारबंदी अनुभवणाऱ्या जम्मू आणि काश्मीरसाठी सरकाकडून मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. जम्मू आणि काश्मीरसाठी 1,350 कोटींचा रिलिफ पॅकेज जाहीर करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे जम्मू आणि...
September 19, 2020
नवी दिल्ली - दिल्ली पोलिस स्पेशल सेलने गोपनीयतेचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुक्त पत्रकार राजीव शर्मा यांना ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत अटक केली आहे. राजीव शर्मा यांच्याकडे देशाच्या सुरक्षेसंबंधी काही गोपनीय कागदपत्रं सापडली आहेत. आता त्यांच्याकडे ही कागदपत्रे कुठून आली आणि ते या कागदपत्रांचं काय...