एकूण 384 परिणाम
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 23, 2019
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.  आतापर्यंत तटकरे यांना 3,98,475 मतं तर...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. रायगड...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात आहेत....
मे 09, 2019
अलिबाग (रायगड): भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट नौकेचा वापर आपल्या कौटूंबिक सहलीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा आहे, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले. अलिबाग...
मे 06, 2019
अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या कारवाईत...
मे 06, 2019
पेण - मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण न झाल्याने पेणमधील हमरापूर फाट्याजवळ वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुटीचा हंगाम आणि लग्नसराईनिमित्त गावी जाणाऱ्या...
मे 05, 2019
पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या सात तस्करांना...
मे 04, 2019
पुणे - ‘फणी’ वादळामुळे राज्याच्या सर्वच भागात तापमानात एका दिवसात जवळपास अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट झाली. शुक्रवारी पुण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, हे तापमान सरासरीपेक्षा २.७ ने कमी आहे. त्यामुळे दिवसा चटके आणि रात्री गारवा अशी स्थिती अनुभवण्यास येत आहे. पुढील तीन दिवस...
एप्रिल 28, 2019
अलिबाग : उन्हाची काहिली वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांना फटका बसत आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता व अधिक निगा यामुळे अधिक खर्च व नुकसान होत आहे. उत्पादन कमी झाल्याने चिकनचे भाव वधारले आहेत.  गर्मीमुळे कोंबड्यांना उष्माघाताचे आघात (हिट स्ट्रोक) होतात आणि...
एप्रिल 26, 2019
पाली (जि. रायगड) : प्रामुख्याने अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. मात्र या वर्षी केंद्राकडून दिले जाणारे निम्मे अनुदान किंवा हिस्सा (25 हजार रुपये) न आल्याने रायगड जिल्ह्यातील दिडशेहून अधिक जोडपी या योजनेपासून वंचीत...
एप्रिल 26, 2019
बावीस शहरांत पारा चाळिशी पार  पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रासह...
एप्रिल 23, 2019
रायगड : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज (ता. 23) दुपारी चारपर्यंत 45.61 टक्के मतदान झाले. रणरणत्या उन्हात देखील मतदारांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, तसेच नवमतदारांचा उत्साहही बघण्यासारखा होता.  मी सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी लोकशाहीच्या...
एप्रिल 22, 2019
पाली (रायगड) : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (ता. 23) 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक होत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 2179 मतदानकेंद्रावर 15 हजार कर्मचार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मतदारसंघातील 16 लाख 51 हजार 560 मतदार त्यांचे...