एकूण 284 परिणाम
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत....
मार्च 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 12, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळ एका ओहोळावरील साकव धोकादायक बनला होता. या साकवचा एक बाजुचा कठडा तुटला होता. त्यामुळे रात्रिच्या वेळेस अपघाताची भिती होती. संरक्षक कठाडे बांधण्यात यावेत आशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची सकाळने सोमवार ता 25 फेब्रुवारी रोजी बातमी...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरार असलेला हिरेव्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी हा लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला असून, त्यासाठी इंटरपोल आणि ब्रिटन सरकारशी संपर्क साधण्यात आला...
मार्च 09, 2019
१९७७ ची लोकसभा निवडणूक ही आणीबाणीनंतरची निवडणूक, म्हणजे विरोधी पक्षांच्या दृष्टीने पुन्हा एका स्वातंत्र्यानंतरची निवडणूक. देशभर एक वेगळे वातावरण. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता. काँग्रेसचे शंकरराव माने विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई अशी लढत होती. मतदान झाले. मतमोजणी...
मार्च 08, 2019
दाभोळ - मतदारसंघात रोजगार निर्मीती करण्यासाठी माझ्या खात्यातर्फे कारखाना आणणार होतो, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध केला म्हणून मला हा कारखाना आणता आला नाही असे खासदार अनंत गीते सांगतात. आता निवडणुका जाहीर होतील, तेव्हा प्रचाराच्या भाषणात त्यांनी  हे वाक्‍य बोलून दाखवायची हिंमत...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30...
मार्च 04, 2019
मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर स्थानकावरील "कोंडी'...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित...
मार्च 03, 2019
ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही उच्च शिक्षणाचे केंद्र निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील ११३ हेक्‍टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य सरकारने मान्यता...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प 16 हजार 909 कोटींचा असून महानगर प्रदेशातील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 7 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर...
फेब्रुवारी 25, 2019
राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते व अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्यातच रायगड मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ जोडले गेल्याने कुणबी मतांची संख्या येथे वाढली. राष्ट्रवादीने ‘शेकाप’च्या मदतीने ही मते आपल्याकडे...
फेब्रुवारी 25, 2019
पनवेल : आपटा (ता. पनवेल) येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या जिवंत बॉंबचे लक्ष्य अलिबागमधील पर्यटक असल्याचे रायगड पोलिसांच्या तपासात उघड झाले. एका एसटी कर्मचाऱ्याच्या नजरचुकीमुळे तो बॉंब बसमध्ये गेला. वस्तुतः अलिबागमधील पर्यटकांच्या गर्दीत स्फोट घडवण्याचा कट होता. तपासातून समोर आलेल्या या माहितीमुळे...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला (Grape Festival) गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे 800 पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरीकांना आणि...
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा...
फेब्रुवारी 21, 2019
अलिबाग - पेण आगारातून आपटा येथे मुक्कामी आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी (ता.20) रात्री 11 वाजता बॉम्बसदृश्य वस्तु आढळून आल्याने खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉड पथकाला घटनास्थळी तत्काळ दाखल होत बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले...