एकूण 1 परिणाम
October 21, 2020
पॅरिस- इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रावरुन फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा मुस्लिम कट्टरपंथीयांनी शिरच्छेद केल्यानंतर आता पॅरिसमध्ये आयफल टॉवरखाली दोन मुस्लिम महिलांवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोरांनी या महिलांना शिवीगाळही केली. फ्रान्सच्या...