एकूण 4 परिणाम
February 02, 2021
सॅन रॅमन (अमेरिका) - कंपनीकडून महिला अभियंता आणि आशियाई लोकांना अवमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी आरोप करणारे कर्मचारी आणि नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अशा एकूण साडे पाच हजार जणांना गुगल कंपनी जवळपास २६ लाख अमेरिकी डॉलर नुकसानभरपाई देणार आहे. भेदभावाच्या या घटना कंपनीच्या...
January 16, 2021
मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.१५) ७७.७३ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी दोन दिवसांची प्रतिक्षा असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच उमेदवार व त्यांचे समर्थक आकडेमोडीत व्यस्त होते. मतमोजणीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे....
January 06, 2021
ओकलँड (कॅलिफोर्निया, अमेरिका) - जगातील आघाडीची सर्च इंजिन कंपनी असणाऱ्या गुगलमध्येही कामगार ऐक्याचे वारे वाहू लागले असून आता कंपनीमधील २२५ अभियंते आणि कामगारांनी मिळून कामगार संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या स्थापनेमुळे सिलिकॉन व्हॅलीमध्येही कामगार चळवळीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते. माहिती...
November 09, 2020
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून मोठ्या प्रमाणावर...