एकूण 144 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा : दुष्काळात होरपळलेल्या तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्याला आज सायंकाळी अवकाळी पावसाने अल्पशा पाण्यावर डाळिंब, केळी ,द्राक्षे,या पिकासह आंब्याच्या मोहोरास चांगलेच झोडपून काढले. फळपिकापासून कर्जमुक्तीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला उलट कर्जात ढकलले. एक तर दुष्काळी परिस्थितीत...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला...
फेब्रुवारी 07, 2019
मोहोळ - एप्रिल व मे या दोन महिन्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने केळी व डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने 79 हेक्टर क्षेत्रासाठी 122 लाभार्थ्यांना बारा लाख रुपये रक्कम नुकसान भरपाईपोटी त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती...
जानेवारी 29, 2019
मोहोळ : चालू दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका कृषी विभागाने बांधबंदिस्ती व शेततळ्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिली. मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे रोहयो अंतर्गत मजुरांना...
डिसेंबर 23, 2018
गोंदिया : संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला असून मोदी सरकार हे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याने लोक याला कदापी खपवून घेणार नाहीत. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी मोदी...
डिसेंबर 15, 2018
सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत यादरम्यान पावसाची...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विक्रीसाठी राइस मिल व बाजारात आणलेल्या धानाचे नुकसान...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 03, 2018
बुलडाणा : गेल्या काही दिवसापासून नांदुरा ते जळगाव जामोद या मार्गाचे काम सुरू असून, कंत्राटदार हे मनमर्जीपणे काम करत आहे. याबाबत सातत्याने काम करताना काळजी व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली होती. परंतु, याकडे कंत्राटदार व अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज (ता. 3)...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - कमी कालावधीचे पीक म्हणून कांदा केला... सध्या चांगला भाव नसल्याने खर्चसुद्धा निघेना... शेतात तरी किती दिवस ठेवायचा. अक्षरश: जागेवर नासू लागलाय... दुष्काळातही कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं...अशी व्यथा माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथील शोभा पाटील यांनी व्यक्त केली...
नोव्हेंबर 19, 2018
कंधार- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अशातच रविवारी (ता. 18) रात्री कंधार व लोहा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस लोहा तालुक्यात एकूण 87 मिलिमीटर तर सरासरी 14.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कंधार महसूल मंडळात पाच मिनिटं ...
नोव्हेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करीत रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत आहेत. स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळालेल्या मदतीतून त्या परिस्थितीवर मात करीत आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार...
ऑगस्ट 18, 2018
इगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या आगमनाने बळिराजाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज अखेर इगतपुरीत 2 हजार 599 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे यंदाच्या हंगामातील पावसाने सरासरीचा पहिला टप्पा पार केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात नाशिक...
जुलै 25, 2018
येवला - अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण,दुष्काळ या संकट काळात पीक विमा नक्कीच आधारवड मानला जातो. पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे असल्याने शेतकरी याकडे कानाडोळा करत आहेत. तालुक्यात तर यंदा अद्याप एकानेही पिकाचा विमा उतरवलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव...
जुलै 22, 2018
लातूर- राज्यात 2016 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर आता राज्य शासनाने नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यात पाच लाख 98 हजार 187 हेक्‍टरला याचा फटका बसला होता. याकरिता शासनाने 499 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध...
जुलै 19, 2018
कणकवली - राज्यातील काजूच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘काजू फळपीक विकास समिती’ गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वित्त व नियोजन तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची निवड झाली. या समितीवर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, काजू व्यावसायिक यांची वर्णी लागली असून, ३२ जणांची ही समिती दोन...
जुलै 17, 2018
पिंपरी - इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे मोई येथील स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता. १६) दुपारी सुखरूप सुटका केली. राम लखन शर्मन (वय ७५) आणि मालन राम शर्मन (वय ७०, दोघेही सध्या रा. नवीन स्मशान भूमी, मोई) असे या वृद्ध...
जुलै 17, 2018
पिंपरी - शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. ...